सई ताम्हणकर ची खरी जीवन कहाणी

मराठी चित्रपट सृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर ही एके दिवशी मोठी ॲक्ट्रेस होणार नऊवारी पासून ते बिकनी पर्यंत विविध वेश परिधान करणारी आणि भूमिकेला साजेसा अभिनय करणारी एक मराठी टॉप एक्ट्रेस 25 जून 1986 रोजी सांगलीत हिचा जन्म झाला. अभिनयाचं कोणत्याही प्रकारचा बाळकडू नसताना चिंतामण कॉमर्स कॉलेजमधून नाटकांमधून काम करणाऱ्या सईला.

अर्ध्या अधुर्या या नाटकातल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि मग काय हीच जणू आयुष्यच बदललं. तिला पहिली टीव्ही मालिकेची संधी मिळाली ती मालिका होती या गोजिरवाण्या घरात यासाठी ती मुंबईत आली एकीकडे एकीकडे एम टीव्हीचे ऑडिशन्स देणाऱ्या दुसरीकडे हॉटेल मॅनेजमेंट शिक्षणही चालूच ठेवलं.

तिचं स्ट्रगल सुरू होतच. पण त्याच वेळी तिने मालिकांमध्ये काम सुरूच ठेवलं एकीकडे छोट्या पडद्यावर अनुबंध अग्निशिखा तुझं माझं जमेना साथी रे यांसारख्या मराठी मालिका तर बालाजी टेलिफिल्म्सच्या कस्तुरी या मालिकेमध्ये सुद्धा आपला अभिनय सुरूच ठेवला. पण ही सई एवढ्यावरच शांत बसणारी नव्हती.

कारण ध्यास घेतला की उद्दिष्ट साध्य होतेच हे तिचे ध्येय होतं तिने ध्यास घेतला होता तो अभिनयाचा आता तिला अभिनयातच करिअर करायचं होतं. याच वेळी साईं हिंदी मध्ये सुद्धा आपली पायमुळं रोवायला सुरू केली आमीरचा बिग बजेट फिल्म गजनी मध्ये सुद्धा आपण त्याच वेळेस सुभाष घाईच्या ब्लैक एंड वाइट फिल्म मध्ये काम करणाऱ्या सईला.

मराठी सिनेमा सृष्टी मध्ये एक मोठी ऑफर आली. ती म्हणजे प्रमुख भूमिका करण्याची चित्रपट होता श्रेयस तळपदे निर्मित सनई चौघडे मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीत काम करणाऱ्या सईची घोडदौड आपल्या सगळ्यांना बऱ्याच चित्रपटांमधून पाहायला मिळत होती. 2008 सालापासून तर प्रत्येक वर्षी चार-पाच चित्रपटांमध्ये सही दिसायची पण खऱ्या अर्थाने ती प्रसिद्धीच्या जगात आली.

ती म्हणजे नो एंट्री पुढे धोका आहे या चित्रपटातील सीन मुळे तुझ्या सीनमध्ये सहीने रेट बिकनी परिधान केली होती. आणि मराठी चित्रपट सृष्टीत तिने खळबळ माजवली होती त्यावेळेस सहीला अनेक जणांना तोंड द्यावं लागलं पण त्यावेळेस तिचं म्हणणं होतं की भूमिकेला साजेसा अभिनय करत असताना साजेसा वेश परिधान करणं ही भूमिकेची गरज असते.

यानंतर सहीने गिरीश कुलकर्णी यांच्या सोबत एक सस्पेंस थ्रिलर पुणे फिफ्टी टू मध्ये सिनेमाची गरज म्हणून किसिंग सीन दिला जो रसिकांना फारच आवडला आणि त्याच सोबत सईने अशाच एका बेटावर बोल्ड भूमिका साकारली. याच सोबत तिने अनुमती सारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये एक साधी भोळी बाई आणि तिच्या मनातला गोंधळ आपल्या अभिनयातून रुपेरी पडद्यावर साकारला.

जो लक्षवेधी दरवर्षी विविध चित्रपटातून झळकणाऱ्या सईने 2013 रेकॉर्ड ब्रेकिंग यश मिळवणाऱ्या चित्रपटामध्ये शिरीन भूमिका अशी काही साकारली. की रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला आता मात्र सईने मराठी चित्रपट सृष्टीत उत्तम अभिनेत्री म्हणूनही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं म्हणूनच सौ शशी देवधर पोस्टकार्ड बालक – पालक टाइम प्लीज गुरुपौर्णिमा पोरबाजार प्यार वाली लव स्टोरी.

यांसारख्या सिनेमांमध्ये अनेक आव्हानात्मक भूमिका साकारणाऱ्या सईने 2015 साली क्लासमेटस ही केला. ज्यात सईचा रावडी लूक तिचे डायलॉग्स आणि तिची स्टाईल तरुणाईत प्रचंड फेमस झाली मराठी सिनेमा जगतामध्ये सईला एक उत्तम टॉप एक्ट्रेस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता सही ला मराठी सोबतच हिंदी मध्ये सुद्धा लोकप्रिय व्हायचाय.

अनुराग कश्यपच्या आगामी हंटर या सिनेमा मधली सईची भूमिका बॉलीवूड रसिकांना नक्कीच आवडेल अशी ही मराठी अभिनेत्री मराठीतल्या बॅनर्स ची लीड हीरोइन रसिकांची चाहती बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकर तिच्या आगामी वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *