सर्वात सुंदर अभिनेत्री कोण नक्की जाणून घ्या

2020 मधील महाराष्ट्रातील टीव्ही झळकणारे 15 आकर्षक सुंदर अभिनेत्रींची यादी महाराष्ट्र टाईम्सने जाहीर केली आहे वर्षभरातील टीव्हीवरील सर्वात सुंदर चेहरे लोकप्रिय चेहरे अशा कलाकारांची ही यादी असते. या सगळ्यांमध्ये या कलाकारांची सोशल मीडियावरील लोकप्रियताही पाहिली जाते तर आज आपण जाणून घेऊया की.

या यादीमध्ये कोणकोणत्या अभिनेत्रींची नावे आहेत तर या लिस्टमध्ये पंधराव्या नंबर वर आहे अभिनेत्री गायत्री दातार. गायत्रीला आपण झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे या मालिकेत पहिल होतं त्याच बरोबर चला हवा येऊ द्या कॉमेडी शोमध्ये देखील आपण तिला पाहत आहोत चौदाव्या नंबरवर आहे अभिनेत्री विदुला चौगुले.

कलर्स मराठी वरील जीव झाला वेडा पिसा या मालिकेतून घराघरात पोचलेली सिद्धी ही मालिका जरी संपली असेल तरी लोक विदुला वर भरभरून प्रेम करत आहेत. तेराव्या नंबर वर आहे पौर्णिमा देव या अभिनेत्रीने तुला पाहते रे या मालिकेत ग्री शिड साकारली होती अभिनेत्री सोबतच पौर्णिमा ही उत्तम सिंगर देखील आहे.

तसेच रात्री स खेळ चाले तीन मध्ये ती सुषमा ची भूमिका साकारत आहेया. लिस्टमध्ये बाराव्या नंबर वर आहे अभिनेत्री ईशा केसकर इशारा आपण जय मल्हार या खंडोबाच्या मालिकेत बानू बाई च्या भूमिकेत पाहिले होते तसेच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनाया साकारताना पाहिले.

अकराव्या नंबरवर आहे अभिनेत्री पूर्वा शिंदे लागिर झालं जी या मालिकेतून घराघरात पोचलेली पूर्वा ही उत्तम डान्सर देखील आहे नंबर दहावर आहे अभिनेत्री रुपाली भोसले. स्टार प्रवाह प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेत संजना ची भूमिका साकारणाऱ्या रुपालीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे नऊ नंबर वर आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे सोनी मराठी वरील सारे तुझ्याच साठी या मालिकेतून हा चेहरा सर्वांसमोर आला आणि प्रेक्षकांचा आवडता बनला आणि आता झी मराठी वरील लोकप्रिय मालिका माझा होशील ना यात ती सईची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे ही उत्तम गायिका देखील आहे.

ती सोशल मीडियावर तिच्या गाण्याची व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. आठव या नंबर वर आहेत अभिनेत्री पूजा बिरारी पूजाने झी युवा वरील साजना या मालिकेतून टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केलं. आणि आता तिला आपण स्टार प्रवाह वरील स्वाभीमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत पल्लवी साकारताना पाहत आहोत.

नंबर सात वर असणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे तन्वी मुंडले सध्या सोशल मीडियावर हा चेहरा खूपच चर्चेत आहे. झी मराठी वाहिनीवरील पाहिले न मी तुला या मालिकेतून टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केलेली तन्वी मानसीची भूमिका अगदी उत्तम रित्या साकारत आहे नंबर सहावर असणारे अभिनेत्रीचे नाव आहे रसिका सुनील.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनाया साकारणारी रसिका अजूनही सगळ्यांच्या मनात आहे रसिकाला नवनवीन गोष्टी शिकायला नेहमीच खूप आवडतात नंबर पाचवर आहे अभिनेत्री नयना मुके. ही मराठी सिनेमा येरे येरे पैसा यात झळकली होती तसेच गणपतीबाप्पामोरया या मालिकेत सरस्वती ची भूमिका साकारली होती.

नंबर चार वर आहे अभिनेत्री मीरा जगन्नाथ. मीराने जाडूबाई जोरात माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये काही रोल केले आहेत आणि आता तिला आपण येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोमोचे पात्र साकारताना पाहत आहोत नंबर तीनवर आहे. अभिनेत्री नेहा खान तिला आपण झी मराठी वाहिनीवर असलेल्या देव माणूस या मालिकेत इन्स्पेक्टर दिव्या म्हणून पाहत आहोत.

नंबर दोन वर आहे अभिनेत्री पल्लवी पाटील हिने मराठी चित्रपटांमध्ये काम केली आहेत. तिचा अभिनय प्रेक्षकांना नेहमीच आवडत असतो तिने बॉईज टू ट्रिपल सीट या चित्रपटाद्वारे रसिकांच्या मनावर भुरळ पाडली आणि नंबर एक वर असलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे तेजश्री प्रधान. तेजश्री ने होणार सुन मी या घरची या मालिकेद्वारे प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे ती नेहमीच सगळ्यांना मोटिवेट करणारे कॅप्शन तिचा फोटो ला टाकत असते. तिने अग बाई सासुबाई या मालिकेचे सुद्धा उत्तम अभिनय केला आहे तसेच तिने काही मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *