फुलपाखरू या मालिकेने निरोप घेतला असला तरी वैदही आणि मानस ची केमिस्ट्री चाहते विसरू शकले नाहीत आणि म्हणूनच लॉकडॉनमध्ये ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मालिकेतील वैदही म्हणजे घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजेच ऋता दुर्गुळे ऋता लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे तर तरुणींसाठी स्टाईल आयकॉन आहे.
वैदही आणि मानस ची जोडी आज पर्यंतच्या टेलिव्हिजन विश्वातली आवडती जोडी आहे ऋता मूळची मुंबईची असून तिचा जन्म 12 सप्टेंबर 1993 ला झाला तिचे शालेय शिक्षण दादरच्या बी एन सुळे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले.
ऋताने रुया मातुंगा या कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडिया चे शिक्षण पूर्ण केले याच दरम्यान तिने आपल्या अभिनय क्षेत्राचा कल लक्षात घेऊन पुढे पाऊल टाकायचे ठरवले ऋताचा तो निर्णय योग्य ठरला.
दुर्वा ही ऋताची पहिली मालिका या मालिकेद्वारे ऋताने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं तरीही तिला ओळख मिळवून दिली ती फुलपाखरू चा वैदेही ने या मालिकेनंतर ऋताने मागे वळून पाहिले नाही मालिका सुरू असतानाच ऋताने रंगमंचावर श्रीगणेशा केला.
अमिता उमेश कामत सोबत दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाद्वारे तिने रसिकांची मने जिंकली यानंतर ऋता कडे एक मोठी संधी आली अनन्या हा सिनेमा सध्या गाजत असलेल नाटक अनन्या दिग्दर्शक रवी जाधव मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत.
यामध्ये ऋता प्रमुख भूमिकेत झळकणार आहे अनन्या साकारलं खूपच कठीण आहे पण ऋताने केलेली मेहनत पाहता तिने हे आव्हान लीलया पेलले असेल असा तिच्या चाहत्यांना विश्वास आहे.
यासोबतच ऋताने आता डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा पदार्पण केला आहे ऋता स्ट्रॉबेरी शेक मध्ये अभिनेता सुमित्रा गव्हाण सोबत झळकती आहे यामध्ये वडील मुलीच्या नात्याची हलकीफुलकी गोष्ट उघड ती आहे ऋताला डान्सची खूप आवड आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.