झी मराठी वाहिनीवरील अगबाई सासुबाई या मालिकेतील शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्यात नक्की कोणत रिलेशन आहे? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
त्यात आज 2 जून तेजश्रीचा वाढदिवस. त्यानिमित्ताने आशुतोष पत्की याने काही खास अंदाजात तेजश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
माझी प्रिय मैत्रीण तू माझ्यासाठी खूप खास आहेस आणि मी तुझी नेहमी प्रेमाने काळजी घेईन. मला कायम सपोर्ट करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि माणूस म्हणून मला घडविण्यासाठी तुझे खूप आभार.
असे लिहून आशुतोषने तेजश्रीला दोन टीप्स दिल्या आहेत. या कॅप्शनवरून आशुतोष आणि तेजश्री रिलेशन मध्ये असल्याचा चाहत्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.