देवमाणूस या मालिकेमध्ये मंजू दिव्या यानंतर आता आर्या देशमुखची नवीन एन्ट्री झाली आहे आर्या देशमुखी चे खरे नाव सोनाली पाटील आहे सोनाली चा जन्म पाच मे रोजी इस्लामपूरमध्ये झाला.
सोनाली ही एक टिक टॉकर म्हणून खूप प्रसिद्ध आहे सुप्रसिद्ध आहे शालेय शिक्षण ताराराणी विद्यापीठातून तर एमबीएची डिग्री सोनालीने राजाराम कॉलेज कोल्हापूर मिळवली आहे सोनाली ही प्रोफेशनली एक टीचर आहे.
सोनाली एक शिक्षिका म्हणून एका सीनियर कॉलेज मध्ये काम करत असे सोनालीला लहानपणापासूनच एक्टिंगची खूप आवड होती पण त्यावेळेस टिक टॉक वर खूप व्हिडिओ बनवत असे.
सोनालीचे एक्टिंग खूप चांगली असल्यामुळे तिला सोनी मराठीवरील जुळता जुळता जुळतंय की या मालिकेमध्ये सोनालीला रेखाचा रोल मिळाला त्यानंतर स्टार प्रवाह वरील वैजू नंबर 1 या मालिकेत सुद्धा तिला मुख्य भूमिका मिळाली.
त्यानंतर कलर्स मराठी वरील घाडगे अँड सून अशाप्रकारे सोनाली अभिनय क्षेत्रात पुढे जाऊ लागली देवमाणूस या सिरीयलमध्ये आर्या देशमुख सरकारी वकीलच्या भूमिकेत असणार आहे व ती अजित विरोधात केस लढणार आहे.
अजितला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी हा त्यांचा मुख्य उद्देश असणार आहे परंतु अजित आर्या ही तिची पुढची शिकार आहे या नजरेने पाहत आहे त्यामुळे सोनाली पाटील म्हणजेच आर्या देशमुख अजित ला कसा धडा शिकवते कि ती देखील अजितची पुढची शिकार बनते हे सिरीयल मध्ये इंटरेस्टिंग असणार आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.