महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम सामाजिक बांधिलकी जपतांना दिसते प्राजक्ताने नुकताच व्हिडिओ व्हायरल केला आहे.
त्या व्हिडिओ तिने ठाण्यात राहणाऱ्या गरीब बांधवांसाठी वृद्धांसाठी आमचं घर या संस्थेत मदतीसाठी आवाहन केले आहे आपण तिचा व्हिडिओ जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता ठाण्यात एक संस्था आहे.
आमचं घर जी 1996 पासून कार्यरत आहे आणि ठाण्यातील लहान मुलं वृद्ध गरजू लोकांसाठी ही संस्था कार्य करते शिक्षण अन्नधान्य गरजेच्या वस्तू यासाठी www.aamch ghar.org या वेबसाईटवर जाऊन या संस्थेचे काम तुम्ही पाहू शकता.
या संस्थेला या काळात मदतीची खूप गरज आहे गरजू व्यक्ती वाढलेल्या आहेत तर त्या सर्व लोकांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही या संस्थेला मदत करावी आणि तुमची मदत योग्य माणसांपर्यंत पोहोचेल याची खात्री घ्यावी.
मदत करण्याकरता तुम्ही स्वयंपाक करू शकता एक फन ट्रेजर लिंक आहे जेथे तुम्ही डोनेशन देऊ शकता तुम्ही जरूर या संस्थेला मदत करावी अशी मनापासून विनंती आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.