चार सेकंदांचा हा मंत्र झोपण्यापूर्वी बोला मग पहा काय होतो चमत्कार

आज आपण पाहणार आहोत की रात्री झोपताना हा मंत्र म्हणा व मग झोपा. बघा काय चमत्कार होतो ते. रात्री आपण ज्यावेळी निद्राधीन होतो. ती वेळ किती महत्त्वाची आहे. त्यावेळी आपण संपूर्ण दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी बेडवर अंग टाकतो. तेव्हा आपल्या मनात संपूर्ण दिवसाचे विचार चक्र असते.

ते हळू हळू डोक्यातून बाहेर पडते आणि आपण हलकेच डोळे मिटून गाढ झोपेत जातो. अशा वेळी आपण ज्या मंत्राचा जप करतो. त्या मंत्राचा प्रभाव आपल्यावर रात्रभर राहतो आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या दैनंदिन कार्यांमध्ये आपल्याला त्याचा प्रभाव जाणवतो.

हा मंत्र अगदी छोटासा दोन अक्षरी आहे. मंत्र लहान आहे. पण त्यांचा प्रभाव महान आहे. या मंत्राचा उच्चार रात्री झोपताना केल्यास आपल्याला शांत झोप लागते. काही व्यक्तींना काहीही केले तरीही शांत झोप लागत नाही. त्यासाठी त्यांना औषधे घ्यावी लागतात. परंतु या मंत्राचा जप केला तर आपल्याला झोपेचीही औषधे घेण्याची गरज वाटणार नाही.

काही व्यक्तींना झोपेत वाईट स्वप्ने पडतात. ते घाबरून दचकून जागे होतात. त्यानंतर त्यांना झोप लागत नाही. परंतु या मंत्राचा जप केला तर आपल्याला वाईट स्वप्ने पडणार नाहीत. आपण घाबरून उठणार नाहीत. आपल्याला शांत झोप लागेल व वाईट स्वप्नाविरहित झोप लागेल आणि जर झोप शांत लागली.

तर आपले प्रत्येक कार्य व्यवस्थित व यशस्वीच होते. या मंत्राच्या जपामुळे आपल्याला प्रत्येक कार्यात यश मिळेल. आपली प्रगती होईल. कोणतीही अडचण असेल काही संकट असेल तर ते सहज दूर होईल. या मंत्राच्या प्रभावामुळे आपल्या पुढे कोणतेही संकट टिकू शकत नाही. तो मंत्र असा आहे. “क्लीम नमः” अगदी छोटासा मंत्र आहे.

“क्लीम नमः” हा मंत्र म्हणताना अंगठा तर्जनी व मध्य बोट या तिन्हीही बोटांनी आपल्या कपाळाला स्पर्श करावे व तीन वेळा “क्लीम नमः क्लीम नमः क्लीम नमः” या मंत्राचा उच्चार करावा. त्यानंतर आपल्या हृदयाजवळ स्पर्श करावा व तीन वेळा या मंत्राचा उच्चार करावा. “क्लीम नमः क्लीम नमः क्लीम नमः”.

त्यानंतर आपल्या बेंबीजवळ स्पर्श करावा आणि या मंत्राचा तीन वेळा उच्चार करावा. “क्लीम नमः क्लीम नमः क्लीम नमः” खूप सोपा व छोटासा मंत्र आहे. यासाठी तुम्हाला फक्त दोन मिनिटेच पुरेसे आहेत. दररोज नित्य नियमाने हे दोन कार्य करा व लगेचच झोपा. त्यामुळे या मंत्राचा प्रभाव रात्रभर आपल्या शरीरावर राहील व त्यामुळे आपल्याला शांत झोप लागेल.

वाईट स्वप्न पडणार नाहीत. भीती वाटणार नाही. आपल्या जीवनात ज्या काही अडी अडचणी असतील. त्या सर्व दूर होतील. आपल्या पुढील सर्व संकटांचा नाश होईल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *