देव माणूस मालिकेतील खरे नाव वय आणि मानधन आज आपण जाणून घेणार आहोत.
कलाकाराचे मालिकेतील नाव : डॉक्टर अजित कुमार देव.
खरे नाव : किरण गायकवाड.
चालू वय : ते २९ वर्षांचे आहेत.
मानधन : २०,०००/- प्रति एपिसोड.
कलाकाराचे मालिकेतील नाव : इन्स्पेक्टर दिव्या सिंग.
खरे नाव : नेहा खान.
चालू वय : ती २५ वर्षांची आहे.
मानधन : १७०००/- प्रति एपिसोड.
कलाकाराचे मालिकेतील नाव : डिंपल.
खरे नाव : अस्मिता देशमुख.
चालू वय : ती २२ वर्षांची आहे.
मानधन : १८०००/- प्रति एपिसोड.
कलाकाराचे मालिकेतील नाव : सरू आज्जी.
खरे नाव : रुक्मिणी सुतार.
चालू वय : ती ७५ वर्षांची आहे.
मानधन : १५०००/-प्रति एपिसोड.
कलाकाराचे मालिकेतील नाव : टोण्या.
खरे नाव : विरळ माने.
चालू वय : तो १५ वर्षांचा आहे.
मानधन : ७०००/- प्रति एपिसोड.
कलाकाराचे मालिकेतील नाव : वंदी.
खरे नाव : पुष्पा चौधरी.
चालू वय : ती ५२ वर्षांची आहे.
मानधन : ९०००/- प्रति एपिसोड.
कलाकाराचे मालिकेतील नाव : बज्या.
खरे नाव : किरण डांगे.
चालू वय : तो ३४ वर्षांचा आहे.
मानधन :१०,०००/- प्रति एपिसोड.
कलाकाराचे मालिकेतील नाव : मंगल.
खरे नाव : अंजली जोगळेकर.
चालू वय : ती ४७ वर्षांची आहे.
मानधन : १२०००/- प्रति एपिसोड.
कलाकाराचे मालिकेतील नाव : विजय.
खरे नाव : एकनाथ गीते.
चालू वय : तो ३२ वर्षांचा आहे.
मानधन : ११०००/- प्रति एपिसोड.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.