मालिकेतील 20 जेष्ठ कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील वय आपण जाणून घेणार आहोत.
वर्षा उसगावकर : मालिका : सुख म्हणजे नक्की काय. असतं. वय : चालू वय ती ५३ वर्षांची आहे.
अच्युत पोतदार : मालिका : माझा होशील ना.
वय : चालू वय ते ८६ वर्षाचे आहेत.
रुक्मिणी सुतार : मालिका : देव माणूस.
वय : चालू वय ती ७५ वर्षांची आहे.
गिरीश ओक : मालिका : अगबाई सुनबाई.
वय : चालू वय ते ६० वर्षांचे आहेत.
अर्चना पाटेकर : मालिका : आई कुठे काय करते.
वय : चालू वय ती ५५ वर्षांची आहे.
मोहन जोशी : मालिका : अगबाई सुनबाई.
वय : चालू वय ते ७५ वर्षांचे आहेत.
किशोरी अंबिये : मालिका : सहकुटुंब सहपरिवार.
वय : चालू वय ती ५४ वर्षांची आहे.
विद्याधर जोशी : मालिका : माझा होशील ना.
वय : चालू वय ते ५६ वर्षांचे आहेत.
सविता मालपेकर : मालिका : मुलगी झाली हो.
वय : चालू वय ती ६० वर्षांची आहे.
सुनील गोडसे : मालिका : सुख म्हणजे नक्की काय असतं. वय : चालू वय ते ५५ वर्षांचे आहेत.
शुभांगी गोखले : मालिका : येऊ कशी तशी मी नांदायला. वय : चालू वय ती ५२ वर्षांची आहे.
प्रशांत चवडप्पा : मालिका : फुलाला सुगंध मातीचा.
वय : चालू वय ते ४७ वर्षांचे आहेत.
शकुंतला नरे : मालिका : रात्रीस खेळ चाले 3.
वय : चालू वय ती ५५ वर्षांची आहे.
किशोर महाबोले : मालिका : आई कुठे काय करते.
वय : चालू वय ते ५८ वर्षांचे आहेत.
वर्षा दंडाले : मालिका : पाहिले न मी तुला.
वय : चालू वय ती ४० वर्षांची आहे.
सुनील बर्वे : मालिका : सहकुटुंब सहपरिवार.
वय : चालू वय ते ५४ वर्षांचे आहेत.
निवेदिता सराफ : मालिका : अगबाई सुनबाई.
वय : चालू वय ती ५५ वर्षांची आहे.
हर्षदा खानविलकर : मालिका : रंग माझा वेगळा.
वय : चालू वय ती ४७ वर्षांची आहे.
अदिती देशपांडे : मालिका : फुलाला सुगंध मातीचा.
वय : चालू वय ती ४५ वर्षांची आहे.
आसावरी जोशी : मालिका : स्वाभिमान शोध अस्तित्वाचा. वय : चालू वय ती ५६ वर्षांची आहे.