जर तुमचा पति तुमचे लक्ष ठेवत नसेल तर करा हे उपाय नक्की फरक पडतो

नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. श्री शिवाय सृष्टीची कल्पना करणे अशक्य आहे. पती-पत्नी एकाच गाडीची दोन चाके आहेत. दोन्ही चाके योग्य असतील तरच, गाडी व्यवस्थित चालेल. पतीने पत्नीचा यथायोग्य मान राखला पाहिजे. पत्नी म्हणजे पायातले वाहन नाही. तर डोक्यावरील पगडी आहे. ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर सन्मान केला जातो.

त्या घरात आनंद दहापट अधिक असतो. काही पुरुष स्त्रियांचा अपमान करतात. हे खुप चुकीचे आहे. चांगली पत्नी मिळणे केव्हा शक्य आहे. जेव्हा आपल्या पुण्याचा साठा अधिक असेल. तसेच चांगल्या पत्नीच्या प्राप्तीसाठी ही स्त्रीचा पुण्याचा साठा अधिक असावा लागतो. पुण्य जर चांगले असेल तरच पत्नी चांगली,

मुले-मुली चांगले सर्व काही चांगले व व्यवस्थितच होते. म्हणून यापुढे कधीही पती वाईट आहे, पत्नी वाईट आहे, मुले वाईट आहेत म्हणत रडत बसू नका. ही आपल्याच मागील जन्मात कर्म फळे आहेत. हे जाणून घ्या जीवनात सफल व्हायचे असेल. तर सहन करायला शिका. कारण सहज काहीही मिळत नाही.

जर पती अपमान करीत असेल, उलट सुलट बोलत असेल, तर फक्त शांततेने ऐका प्रतित्तर देऊ नका. तो एकटाच कितीवेळ बोलेल. जर आपण त्याला प्रतिउत्तर दिले, तर शब्दाला शब्द वाढत जातात. व वाद-विवाद वाढतात म्हणून जर पती काही बोलत असेल, तर फक्त शांत बसा काहीही बोलू नका. त्याशिवाय जे आपल्या कर्माचे भोग आहेत.

ते आपल्याला भोगायचे आहेत. मग रडून काय उपयोग. रडून-ओरडून आपले जीवन आणखी वाईट करण्यापेक्षा जे आहे त्याचा स्वीकार करा. ते गोड माना कारण जे समोर आहे. तेच सत्य आहे, व त्याला पर्याय नाही. तर आपल्याला हे नाते निभावावेच लागेल. जर पती त्रास देत असेल मग आपण त्याला सोडून इतरांबरोबर विवाह करणे हे चुकीचे आहे.

दुसरा विवाह करून तो तुम्हाला सुखी व आनंदात ठेवेल याची काय गॅरंटी आहे. म्हणून इतरांच्या ताटात काय आहे, ते पाहू नका आपल्या ताटात जे काही वाढले आहे, ते खाऊन संपवण्याचा प्रयत्न करा. आपल्या ताटात आंबट, गोड, कडू, तिखट, खारट काही आहे. ते सर्व आपलेच आहे, व आपल्यासाठीच आहे. इतरांच्या ताटात सर्व काही चविष्ट,

रुचकर असले तरीही त्याचा आपल्याला काय उपयोग, जे आहे ते स्वीकारा भाग्यात असेल ते मिळेलच चांगले. किंवा वाईट जे आहे. ते सहन करावेच लागेल मग रडून काय उपयोग. जे समोर येईल त्याचे हसून स्वागत करा. उगाच रडत बसू नका. कारण रडण्याने आयुष्यातील दुःख त्रास, अडचणी नष्ट होत नाही. तर जास्तच वाढतात म्हणून प्रत्येक समस्येचे हसून स्वागत करा.

म्हणजे तो कठीण काळ आपल्याला कठीण वाटणार नाही. पती वाईट वागत असेल. आपण त्याच्याशी चांगले वागून बघा. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होईल. कारण रबर जास्त ताणले, तर ते तुटते. आणि एका बाजूने अचानक सोडले, तर ते लागते. म्हणून खूप तानुही नका आणि अचानक सोडूही नका समोरच्या व्यक्तीच्या विपरीत वागून पहा‌.

जर पती वाईट वागत असेल, त्यालाही आपल्या कडून तीच अपेक्षा असते. आणि आपण जर त्याचा अपेक्षेच्या उलट त्याच्याशी चांगले वागू लागलो. तर तोही संभ्रमावस्थेत पडेल की, हे काय होत आहे. आणि हळूहळू तोही पूर्व पदावर येईल.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *