धन प्राप्तीसाठी घरात या ठिकाणी ठेवा तुरटी

नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो धनवान बनण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिष यामध्ये अनेक उपाय सापडतात. आणि त्या पैकीच एक अतिशय चांगला उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो यासाठी आपल्याला तुरटीचा वापर करायचा आहे. तुरटी ज्याला हिंदीमध्ये फिटकरी असेही म्हणतात.

तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की जर एखाद्याला नजर लागली असेल. लहान बाळ असेल त्याला नजर लागली असेल. तर आपण तुरटीचा खडा घेऊन त्याच्यावरून जर सात वेळा उतरवला. त्याच्यावरती हा खडा ठेवून त्याला उष्णता दिली. म्हणजे तो जर गरम केला त्यामुळे नजर दोष उतरवला जातो.

म्हणजे नजर काढण्यासाठी या तुरटीचा वापर केला जातो. तिचा वापर अगदी प्राचीन काळापासून होत आलेला आहे. तुरटीचा खडा नजर अगदी त्याच प्रकारे या तुरटीचा वापर करून. त्याचबरोबर धन प्राप्तीचे योग निर्माण करता येतात. जर तुम्ही सुद्धा खूप मेहनत करत असाल मात्र पैशाची प्राप्ती होत नसेल. महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नसेल.

तर मित्रांनो जाणून घ्या या पाठीमागे काही कारणे असू शकतात. त्यापैकी एक जे प्रबळ कारण असतं. वास्तुदोष जर तुमच्या घरामध्ये असेल. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीघरामध्ये टिकत नाही. तिचा आशीर्वाद घरच्यांना मिळत नाही. आणि जर तुमचे दुकान असेल, शॉप असेल किंवा कोणताही उद्योग धंदा असेल.

आणि त्या ठिकाणी जर नफा मिळत नसेल. पैसा त्याठिकाणी येत नसेल. तुमच्या दुकानावर कोणीतरी काळी जादू करण्याची शक्यता असते. कुणीतरी तंत्र मंत्र विद्याचा वापर करून तुमच्या दुकानावरती मोहजाल टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर मित्रांनो ह्या सर्वावरती एक अतिशय प्रभावी उपाय म्हणून तुरटीचा वापर करता येतो.

वापर कसा करायचा आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुमच्यावर लोन असेल कर्ज असेल, कर्ज फेडण्यास मध्ये जर फार कष्ट पडत असतील. आपण प्रयत्न करतो अगदी प्रामाणिक प्रयत्न करतो. पण या कर्जापासून जर मुक्ती मिळत नसेल. कर्ज लवकर फिटत नसेल. तरीही तुरटीचा वापर करता येतो.

या सर्व पर्यायावर ती तुरटी कशी वापरायची. हे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो पहिली गोष्ट तुमच्या घरामध्ये असणारा वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि घरच्या मुख्य प्रवेश द्वारावर जे आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याठिकाणी तुरटीचा खडा बांधू शकतो. जे काही ग्रंथ आहेत. वास्तुशास्त्र राशी संबंधी त्या ठिकाणी घरचे जे प्रवेशद्वार आहे.

ते त्याच्या डाव्या बाजूला हा तुकडा बांधावा. असा उल्लेख केला जातो. काही अपवा दात्मक पुस्तक आहेत. की जी उजव्या बाजूला खडा बांधावा सांगत. मात्र आमचा सल्ला असा आहे. की आपले प्रवेशद्वार आहे. त्याच्या डाव्या बाजूला हा खडा आपण का या रंगाचा कपड्यामध्ये बांधून ठेवावा. काही नकारात्मक ऊर्जा येणार आहे.

त्यापासून आपले बचाव होईल. आपल्या घरचा होईल. दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरातील जेवढ्या खोल्या आहेत. त्या प्रत्येक खोलीमध्ये एक एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. कोणत्याही भांड्यामध्ये ठेवावा वाटी घ्या, बाउल घ्या. आणि यात यामध्ये एखादा मोठा तुकडा तुरटीचा ठेवा. प्रत्येक रूममध्ये हा खड्डा आपण ठेवायचा आहे.

कोणत्याही कोपऱ्यात ठेवायचा आहे. यासाठी दिशेला महत्त्व नाही प्रत्येक रूममध्ये एक खडा असावा. इतकंच त्याचं महत्व आहे मित्रांनो या मुळे काय होतं. की त्या रूम मधल्या वास्तु दोष हा तुरटीचा तुकडा शोषून घेतो. आणि संपूर्ण वास्तू यापासून संरक्षण होतं. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला येण्यास मार्ग मोकळा होतो.

घरामध्ये पैसा टिकून लागतो. विना कारण खर्च टळतात. तसेच घरातील लोकांचे स्वास्थ्य व आरोग्य सुद्धा चांगले होते. मित्रांनो उपाय नंबर तीन आपल्या घरातील बाथरूम असेल. टॉयलेट असेल. बाथरूम आणि टॉयलेट या दोन्ही ठिकाणी काचेच्या भांड्यामध्ये या ठिकाणी ठेवायचे आहे. या काचेच्या भांड्यामध्ये एक एक तुरटीचा तुकडा ठेवून.

यामुळेसुद्धा आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्याची ताकत या बाथरूम टॉयलेट मध्ये ठेवलेल्या तुरटीच्या तुकड्यांमध्ये आहे. तर हा सुद्धा उपाय आपण करू शकतो. यामुळे सुद्धा खूप फायदे होतात. मित्रांनो पुढचा उपाय आहे. तुमचे दुकान आहे शॉप आहे. उद्योग धंदा ज्या ठिकाणी आहे. ऑफिस ज्या ठिकाणी आहे.

जर तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील. होता होता जर कॅन्सल होत असतील. तर कॉन्ट्रॅक्टर जर मिळता मिळता तर लक्षात ठेवा तंत्र मंत्र विद्याचा वापर करून आपल्यावरती कोणीतरी काळी जादू केले असेल. अशा वेळी आपण आपल्या ऑफिसच्या किंवा जे काही उद्योग धंदा आहे. त्या उद्योगधंद्याच्या जे मुख्य प्रवेशद्वार आहे.

ज्या ठिकाणी तुमचे इंट्री आहे. आपली ऑफिसची मुख्य एन्ट्री आहे. किंवा जिथे उंबरठा असतो. ती चौकट असते. त्या चौकटीच्या ठिकाणी डाव्या बाजूला काळ या कपड्यावर मध्ये बांधून आपणही तुरटी ठेवायचे आहे. यामुळे सुद्धा खूप फायदे होतात जाने काही तंत्र मंत्र केले असेल काही त्याचा प्रभाव तात्काळ कमी होतो.

व आपल्याला पहिल्या दिवसापासून त्याचे फायदे शुभ परिणाम दिसून येते. मित्रांनो निश्चितच लोकांवर ती कर्ज आहे. ते फेडण्यामध्ये अडचण येत आहे. अगदी आता सुद्धा वेळेवर जात नाही. अशा लोकांनी यासाठी आपण तीन बुधवार उपाय करायचा आहे.आपले जे खायचे पान असते. त्याला आपण नागिनीचे पान म्हणतो.

खायचे पान घ्यायचे आहे. त्याच्या मध्ये थोडंसं कुंकू टाकायचा आहे. देवघरात आहे. ते कुंकू चिमूटभर टाकायचे आहे. त्यावर आणि असे हे पान दोऱ्याने बांधायचे आहे. एखाद्या मोठ्या दगडा खाली हे पान ठेवायचे आहे. म्हणजे पुरायचे आहे. असे केल्याने ताबडतोब त्या ठिकाणाहून घरी यायचं आहे.

हा उपाय करताना आपल्याला कोणीही रस्त्यात भेटू नये. याची आपण काळजी घ्यायची आहे. मागे न बघता आपण सरळ आपल्या घरामध्ये यायचं आहे. हात-पाय धुऊन फ्रेश होऊन. त्यानंतर इतर सदस्यांची चर्चा करू शकता. मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *