मित्रांनो आज आपण आले म्हणजे अद्रक या आल्याचे असे काही प्रभावी टोटके पाहणार आहोत. की ज्यामुळे आपल्या घरात धन वैभव पैसा कधीच कमी पडणार नाही. मित्रांनो खरं तर त्या आल्याची जे उपाय केले जातात. टोटके केले जातात. हे अनेक लोक चुकीच्या गोष्टींसाठी या तोटक्याचा वापर करतात.
मात्र योग्य पद्धतीने आणि चांगल्या हेतूने जर आपण आल्याचे टोटके केले. उपाय केले. तर मित्रांनो आपल्या घरात धन वैभव पैसा कधीच कमी पडत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या घरात गुपचूप या ठिकाणी आल्याचा म्हणजेच अद्रकचा तुकडा ठेवायचाआहे. मित्रांनो आगमनाचा हा एक अत्यंत साधा सोपा मार्ग आहे.
धन म्हणजेच पैसा पैसा प्राप्तीचा हा अत्यंत साधा सोपा मार्ग आहे. मात्र विनंती करतो की कुणीही आल्याचे टोटके त्रास देण्यासाठी दुसऱ्याला बाधा पोहोचवण्यासाठी केले जातात. त्यांचा वापर करू नका कारण चुकीच्या मार्गाने केलेल्या आल्याचे टोटके उलटल्यानंतर करणाऱ्या व प्रचंड प्रकारचे प्रभाव सोडून जातात.
मित्रांनो आल हे लक्ष्मी स्वरूप मानल जात. म्हणजेच माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी या आल्याचा वापर तंत्र शास्त्रामध्ये मंत्रशास्त्र खूप मोठ्या प्रमाणात खूप पूर्वीपासून करण्यात येत आहे. लक्षात घ्या आपण हा जो टोटका करणार आहोत. हा धनप्राप्तीचा म्हणजे पैसा प्राप्तीचा आहे. आणि म्हणूनच आपण अगदी स्वच्छ जागी हा उपाय करायचा आहे. घरामध्ये कितीही गरीबी दरिद्रता असुद्या ही गरिबी दरिद्रता दूर करता येते.
मित्रांनो यासाठी आपल्याला आल्याचा तुकडा घ्यावा लागेल. हा तुकडा स्वच्छ धुऊन घ्या आणि तो फुलाच्या आकारामध्ये आपण कापून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे फुल असतं अगदी फुलाच्या आकारात हा तुकडा आपल्याला कापून द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या घराची जी मुख्य चौकट आहे. जो मुख्य दरवाजा आहे. ज्या मुख्य दरवाजातून आपण आपल्या घरात प्रवेश करतो. त्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला अनेक जणांना उजवी आणि डावी बाजू समजत नाही.
मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये उभे आहात. तेव्हा तुमचा उजवा हात आहे. ती बाजू म्हणजे तुमच्या चौकटीची उजवी बाजू तर अशाप्रकारे तुमच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीचा उजव्या बाजूला थोडासा खड्डा खणून त्यामध्ये आपण आल्याचा तुकडा गाढायचा आहे. जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल. तर एक छोटीशी कुंडी आपण घेऊ शकता. आणि त्या कुंडीमध्ये माती टाकून त्यामध्ये आल्याचा तुकडा आपल्याला गाडता येतो.
मित्रांनो हा आल्याचा तुकडा आपण गाढून टाकायचा आहे. आणि त्यावर थोडे पाणी शिंपडावे आहे. अगदी ज्या प्रकारे आपण एखाद्या वृक्षाची लागवड करतो त्या प्रकारे आपण काय करत आहोत. त्यामुळे अशाप्रकारे आपण ही माती लोटल्यानंतर त्यावर ती पाणी टाकायचे आहे. थोडीशी हळद टाकायची आहे. आणि वरून अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे.
मित्रांनो दररोज अगदी नित्यनेमाने या कुंडीमध्ये मध्ये तुम्ही आल्याचा तुकडा पूरलेला आहे. त्या ठिकाणी आपण थोडं थोडं पाणी शिंपडीत चला. ज्या प्रकारे आपण झाडांची निगा राखतो. आणि त्या प्रकारे हे रोपट जितके चांगले उगवेल तितके तुमचे भाग्य तुमची साथ देईल. भाग्य सुध्दा चमकू लागेल. मात्र काळजी करू नका.
जर हे रोपट उगवल नाही तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये या छोट्याशा टोटक्याने धनप्राप्ती होऊ लागेल. पैसा येऊ लागेल. मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी आपणास माहीत असेल. की आपल्या दारामध्ये आपल्या अंगणात तुळस आणि त्यात तुळशीची सुद्धा आपण नित्यनियमाने पूजा करायला हवी. काही वृक्ष असे असतात.
उदाहरणार्थ झेंडू लागवड आपण आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या परसबागेत आवश्य करा. कारण हा झेंडू सुद्धा लक्ष्मी कारक मानला जातो. तुळस प्रत्यक्ष माता लक्ष्मीच रूप आहे. विष्णुप्रिया आहे सोबत तुमच्या घराच्या जवळपास पिंपळ असेल व नसेल तरी सुद्धा या झाडाची पूजा करणं अगदी विशेष प्रसंगी या दिवशी सनवार आहे त्या दिवशी पिंपळ असेल उंबर असेल वाद असेल या झाडांची पूजा करत चला.
त्यांना आपण पाणी सुद्धा आणू शकता. जल अर्पण करू शकता. अत्यंत चांगले प्रभावी बदल घडून येतात. घरामध्ये यश सुख-समृद्धी सर्व काही नांदू लागते. मित्रांनो हा टोटका ते आपण करत आहोत. सोबत छोटासा आल्याचा तुकडा अगदी छोटासा आल्याचा तुकडा आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकता. पॉकीटमध्ये ठेवू शकता. तुमची पर्स तुमचं पॉकेट कधीच रिकाम राहणार नाही.
आणि कालांतराने तुम्ही हा उपाय हा टोटका करू शकता. तुम्हाला वाटते की आता आल्याचा तुकडा खराब झालेला आहे जीर्ण झालेला आहे तर तुम्ही त्या जागी नवीन तुकडा नवीन उपाय करू शकता. अगदी कोणत्याही दिवशी कोणत्याही तिथीला आणि तुमचा जो कॅश बॉक्स आहे. तुम्ही ज्या ठिकाणी धन पैसे ठेवता. तुमची कपाट असेल किंवा तुमची तिजोरी असेल त्यामध्ये सुद्धा आपण अशाप्रकारे आल किंवा पावडर मिळते. सुंठ पावडर ती जरी ठेवली तरी सुद्धा चालेल.
मित्रांनो छोटे-छोटे उपाय आहेत खर तर अद्रकचा वापर करून आल्याचा वापर करून अनेक भयंकर तुटके केले जातात मात्र आपण अशा टोटक्यांच्या आहारी जाऊ नका. अशा वाममार्गाने केलेली कोणतेही टोटके शेवटी आपणास त्रासदायक ठरत असतात. अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे नक्की करून पहा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.