नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपण कधीही बाहेर जाताना तयार होताना आपल्याला आरसा हा नेहमीच लागतो. त्यामध्येच तर पाहून स्वतःला नीट करून, व्यवस्थित तयार होऊन. आपण नंतरच बाहेर. हा आरसा ज्याप्रमाणे तयार व्हायला चांगला आहे. आकर्षक, नीटनेटके दिसायला मदत करतो. तेवढाच आपल्या आयुष्यामध्ये दुर्भाग्य आणण्यास सुद्धा कारणीभूत ठरू शकतो.
असे वास्तुशास्त्र मानते. चला तर मग वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये आरसा लावताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आरसा हा जगतत्वाच्या आज्ञाखाली येतो. आणि जगतत्व म्हणजेच आर्थिक सुविधा त्यामुळे आरसारुपी हे जगतत्व योग्य ठिकाणी नसेल. तर निश्चितपणे आर्थिक हानी, नुकसान होताना दिसायला लागते.
आर्थिक नुकसान होऊ लागते. आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार वास्तूवरील दोषांचे निराकारण करण्यासाठी तसेच वास्तुमधील आर्थिक सुबकता वाढविण्यासाठी आरशाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये असणारी दक्षिण व पश्चिम दिशा या दिशेच्या भिंतीवर कधीही आरसे लावू नयेत.
हे फारच कष्ट कारक समजलं जात. याचा परिणाम म्हणून आरोग्यासाठी बिघाड होऊन पैसा डॉक्टरी इलाजा मध्ये वाया जाताना दिसतो. शिवाय कारण नसताना अचानक पणे मोठ्या आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. आर्थिक गुंतवणुकीचे निवडलेले पर्याय सुद्धा चुकीचे ठरू शकतात. त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
नोकरी व्यवसायांमध्ये म्हणावी तशी आर्थिक प्रगती दिसत नाही. याउलट वास्तूमध्ये असणारी उत्तर, ईशान्य, पूर्व या दीशेत प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे. असल्यामुळे ह्या दीशांमध्ये आरसे लावणे हे कधीही लाभदायक असते. विशेष करून संपत्ती कारक भाग्यकारक ठरू शकते. म्हणूनच आपल्या ड्रेसिंग टेबलाची रचना आपण केलेली असते.
त्यावेळी सुद्धा विशेष काळजी घ्यावी लागते. त्याच प्रमाणे आपल्या वास्तुमधील काही दिशा काही वेळेला काही कारणांमुळे कट झालेल्या असतात. याचा सुद्धा वाईट परिणाम वास्तुशास्त्र नुसार त्या वास्तुमध्ये दिसून येतो. आणि हे अशुभ वाईट परिणाम टाळण्यासाठी कट झालेल्या भागांमध्ये सुद्धा आरशाचा सुयोग्य वापर करून. चांगला लाभ आणि सौभागी मिळवता येते.
हा उपाय निष्णात वास्तु सल्लागार कडून करून घेतल्यास उत्तम होईल. तसेच आपल्या बेडरूम मधल्या आरशाची जागा सुद्धा फार महत्त्वाची असते. विशेष करून ज्या लोकांचे वैवाहिक संबंधामध्ये अडचणी असेल अशा घरांमध्ये आरशाची रचना तर आवश्यक तपासून पहावे. कारण वास्तुशास्त्रानुसार घराची रचना बेडरूममध्ये अशा ठिकाणी नसावी.
ज्यामध्ये आपला बेड त्यामध्ये दिसू शकेल. काही कारणांमुळे अशी रचना असेल. आणि ती काढता येत नसेल. तर अशा वेळेला आपल्या झोपेच्या वेळी निदान तो आरसा झाकून तरी ठेवावा. हे सगळ्यात उत्तम होईल. काही वेळेला आपले मुख्य प्रवेशद्वारे वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेत असतात. सुट्टीच्या ठिकाणी आलेले असते. अशा वेळी सुद्धा आपल्या वास्तुवर होणारा वाईट परिणाम टाळण्यासाठी.
आरशाचा उपयोग एक रिफ्लेक्टर म्हणून चांगल्या प्रकारे करून घेता येतो. आरशामध्ये असणाऱ्या सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे. तो म्हणजे परावर्तन रिफ्लेक्शन. आणि त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये नको असलेली हानीकारक, नकारात्मक ऊर्जेपासून आपल्याला वास्तूचे संरक्षण करण्यासाठी आरशाचा उपयोग केला जातो.
याच गुणधर्माचा वाईट परिणाम सुद्धा होतो. आपल्या वास्तूमध्ये असलेले टॉयलेट, बाथरूमच्या बरोबर समोरच्या भागांमध्ये आरसा लावलेला असेल. तर या टॉयलेट बाथरूम मध्ये येणारी असलेली नकारात्मक ऊर्जा रिफ्लेक्ट होऊन. संपूर्ण वास्तूमध्ये निगेटिव ऊर्जा पसरवण्यासाठी हा आरसा मदत करतो. आणि त्यामुळेच असा टॉयलेट, बाथरूमच्या समोर असलेला अरसा हा त्या ठिकाणाहून काढून टाकणे.
हाच सगळ्यात मस्त, उत्तम उपाय आहे. मित्रांनो आरशाचा आकार सुद्धा फार महत्त्वाचा असतो. विशेष करून गोल आणि लंबगोल असणारा आरसा घरामध्ये कधीही वापरू नये. आरसा नेहमी चौरस किंवा आयताकृती असावा. तो धुरकट नसावा. त्याचा पारा उतरलेला नसावा. तडा गेलेला, फुटलेला नसावा जे दुर्भाज कारक मानलं जातं.
तसेच हा वेळोवेळी स्वच्छ करत जावा. त्यावर धूळ साठु देऊ नये. मित्रांनो सगळ्यात शेवट आरशाचा उपयोग करून आपण आपल्या संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी एक भाग्यकारक, संपत्तीकारक उपाय फारच उत्तम आहे. आणि तो उपाय खालील प्रमाणे आहे. आपल्या तिजोरीमध्ये तिजोरीच्या स्थानामध्ये हा आरसा आत मध्ये अशा पद्धतीने लावावा.
की ज्यामध्ये आपण तिजोरी मध्ये ठेवलेल्या आपले धन, पैसा हा त्या आरशामध्ये दिसून तो वाढलेला दिसावा. मित्रांनो अशा पद्धतीने आरशाचा वापर आपण आपल्या वास्तूमध्ये करावा. मित्रांनो अशा पद्धतीने आरशाचा वापर आपण आपल्या वास्तूमध्ये वास्तुशास्त्रामध्ये असलेल्या नियमानुसार आपल्या घरामध्ये करून. सुबकता, संपत्ती, सौभाग्य याच्यांसह त्यांच्या मदतीने आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मिळवू शकतो.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.