नमस्कार मित्रांनो आज आपण ज्योतिष उपाय पाहणार आहोत. मित्रांनो तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनाचे देखील अनेक फायदे आपणास मिळतात. स्त्रियांनी या तुळशीला पाणी घालावे. प्रदक्षिणा घालाव्यात पुजा करावी. रांगोळी काढावी. व सायंकाळी दिवा लावावा. ही तुळशी विष्णुला प्रिय आहे. तुळशीच्या पानाने त्याची पूजा केली असता.
पुष्कळ व्रते यज्ञ केल्याचे फळ लाभते. आणि त्यामुळेच घरातील वातावरण देखील शुद्ध आणि सात्विक राहते. तर तुम्हाला मालामाल व्हायचे असेल. तर घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूने तुळशीचे रोप लावायला पाहिजे. योग्य देखरेख केली पाहिजे. हे उपाय केल्याने घरात पैसा येऊ लागतो. आणि पैशाची तंगी संपते. दाराच्या दोन्ही बाजूने तुळशीचे रोप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायला पाहिजे. या उपायाने महालक्ष्मी प्रसन्न होते. सकाळी तुळशीला व्हायला पाहिजे. तुळशीची देखरेख केली पाहिजे. हा उपाय केल्याने आरोग्य उत्तम राहते. आणि देवी-देवतांची कृपा देखील तुम्हाला मिळते. जर एखाद्या व्यक्तीने तुळशीची माळ धारण केली असेल तर त्याला सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. अशा लोकांना कुणाची वाईट नजर लागत नाही.
तसेच नकारात्मक शक्तींचा प्रभाव देखील त्यांच्यावर पडत नाही. म्हणजे सकाळी तुळशीच्या रूपाकडे अशुभ स्वप्न सांगितले तर त्याचे दुषफळ समाप्त होऊन जाते. जर एखाद्याची संतान फार जिद्दी असेल मोठ्यांचे म्हणणे ऐकत नसेल. तर त्याला पूर्व दिशेकडे ठेवलेल्या तुळशीचे तीन पान रविवारी सोडून रोज खायला दिले पाहिजे. यामुळे संतानाचा व्यवहार सुधारायला लागेल.
जर कन्येचा विवाह होत नसेल. तर कन्येने तुळशीच्या झाडाला घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवून नियमित रुपेने जल अर्पण करायला पाहिजे. ज्याने कन्येला लवकरच योग्य वराची प्राप्ती होते. तुळशीचे रोप किचन जवळ ठेवल्याने घरातील सदस्यांमध्ये आपापसातील प्रेम सामंजस्य सदैव कायम राहत. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीचे आठ नावे सांगण्यात आली आहेत. ही नावे आहेत.
वृंदा वृंदावनी विश्व पुजिता विश्वपाहुनी पुष्पसारा नंदिनी तुळशी आणि कृष्णजीवनी सकाळी जर चढवताना यांचे नाव नेमाने घेतल्याने जातकाला जीवनात कुठलेही संकट येत नाही. त्याला सर्व प्रकारच्या भौतिक सुविधांची प्राप्ती होते. मित्रांनो याप्रमाणे जर आपण आपल्या घरातील तुळशीजवळ काही वस्तू ठेवत असाल तर या वस्तू आपल्याला लगेच हटवायला हव्यात. या वस्तू आहेत तुळशीच्या झाडाजवळ कपडे वाळत घालू नये त्यामुळे दारिद्र्य झाडाजवळ अस्वच्छतेमुळे धन हानी होऊ शकते.
जवळपास नेहमी स्वच्छता ठेवावी. तुळशीच्या झाडात किंवा जवळ गणपति ठेवू नये. याने वादविवाद निर्माण होतात. आणि दुर्घटना होण्याची भीती असते. तुळशीच्या झाडाजवळ जोडे चपला काढू नये. असे केल्यास लक्ष्मी रूसते. तुळशीच्या झाडात किंवा झाडाजवळ महादेवाची पिंड नसावी. यानी कोर्ट कचेरीच्या चकरा माराव्या लागू शकतात. मित्रांनो तुळस लावताना ती नेहमी आपल्या घराबाहेर लावावी.
कारण असे मानले आहे की तुळशीच्या पतीच्या मृत्यूनंतर प्रभू विष्णूने तुळशीला आपल्या प्रिय सखी प्रमाणे मानले होते. तेव्हा तिने त्याच्या घरात येण्याची परवानगी मागितली परंतु विष्णू म्हणाले की माझे घर देवी लक्ष्मी साठी आहे. तर हृदय तुझ्यासाठी तेव्हा तिने म्हटले की घरात स्थान मिळत नसेल तर घराबाहेर तरी राहण्याची परवानगी द्या. तेंव्हा विष्णूने होकार दिला. तेव्हापासून तुळस घर आणि मंदिराच्या बाहेर लावली जाते.
मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्या स्वयंपाक घरामध्ये असे नऊ प्रकारची मसाले आहेत. की ज्या मसाल्यांचे सेवन केल्याने आपल्याला नवग्रहांच्या पाठबळ मिळत. चला तर मग पाहूया की हे नऊ मसाले कोणते आहेत. मित्रांनो ज्योतिष शास्त्राची सर्व मदार ही निव्वळ ग्रहांवर आधारलेली असल्याचे पाहायला मिळते. या नवग्रहांची दिशा दशा स्थिती चलन या सर्वांचा कमी अधिक परिणाम बारा राशींचे मानवी आयुष्य करियर पैसे धन-दौलत माल मत्ता यांच्यावर पडत असतो अशी मान्यता आहे.
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतीलग्रह मजबुत करण्यासाठी काही उपाय अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. त्यापैकी एक म्हणजे आपल्या दररोजच्या वापरातील स्वयंपाक घरातील मसाले. आपल्याकडील मसाल्यापैकी काही मसाले हे ग्रहांच्या बळकटीसाठी उपयुक्त लाभदायक मानले गेले आहेत. पण नेमके कोणते मसाले कुंडलीतील ग्रह मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
आणि कोणत्या मसाल्यांच्या सेवनाने कोणता ग्रह सुधारण्यास मदत मिळू शकेल हे पाहूया. स्वयंपाक घरातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ मिठाचे सेवन कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत होण्यास उपयुक्त ठरू शकते. सुर्य आणि करियर अनमोल शरीराचा कारक मानला जातो. सूर्य बळकट झाल्यास उत्तम आरोग्य प्राप्त होऊन करिअरमधील प्रगतीचे मार्ग सेवनाने मंगळ मजबूत होतो.
मेथी सेवनाने मंगळग्रह मजबूत करण्यास उपयुक्त ठरतो. मंगळाच्या शिवगुप्त आणि अनुकूल स्थितीमुळे एखादी व्यक्ती निडर आणि सहाशे बनते. मंगळ नव ग्रहांचाच सेनापती मानला जातो. तर यामुळे विरोधक पराभूत होतात. मंगळ बळकट असल्यास ती व्यक्ती कोनापुडे हार मानत नाही. पोलीस सेना अग्निशमन दल क्रीडा अधिक क्षेत्रावर मंगळाचा प्रभाव सर्वाधिक मानला जातो.
बडीशेप सेवणाने बुध ग्रह बळकट होतो. बडीशेप सेवणाने शुक्र आणि चंद्र मजबूत होऊ शकतो. मंगळवारी बडीशेप आणि गुळाची एकत्रित केलेले सेवन लाभदायक ठरते. यामुळे पचनाची क्रिया सुधारते. पोटाचे विकार कमी होतात. बडीशेप सेवन केल्यास बुद्धीचा कारक मानला गेलेला बुध बळकट होतो. बुध बळकट झाल्याने प्रगती सुंदर होते दालचिनी सेवनाने शुक्र ग्रह मजबूत होतो.
दालचिनीची सेवन शुक्र आणि मंगळ ग्रह मजबूत करण्यास उपयुक्त ठरते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ आणि शुक्र वक्री असेल या दोन्ही ग्रहांची दृष्टी असल्यास दालचिनी मध मिसळून ताज्या पाण्याचा सेवन करावे. यामुळे शरीरातील शक्ती वाढते. आणि थंडीत कपाची समस्या बऱ्यापैकी कमी होते. दालचिनी सेवनाने कुंडलीतील शुक्र ग्रह बळकट होतो. शुक्रामुळे वैवाहिक जीवनातील सुखात वृद्धी होते.
काळी काळी मिरी सेवनाने चंद्रग्रह मजबूत होतो. काळीमिरी सेवन केल्यास चंद्र आणि शुक्र मजबूत होण्यास मदत होते. याच्या सेवनाने कपाची समस्या कमी होते. स्मरणशक्ती वाढीस लागते. तांब्याच्या भांड्यात काळी मिरी घालून डायनिंग टेबलवर ठेवल्यास नकारात्मकता दूर होते. दृष्ट लागत नाही. वास्तुशास्त्रातील काळी मिरीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
काळी मिरीच्या वापराने नकारात्मकता जाऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. जवाचे सेवनाने गुरु ग्रह मजबूत जवाचे सेवन केल्यास कुंडलीतील सूर्य आणि गुरु मजबूत होण्यास मदत मिळते. जवाचा उपयोग काही ठिकाणी होम हवनात केला जातो. हवणातील जवाचा प्रयोग सूर्य आणि गुरु बळकट करण्यास उपयुक्त ठरू शकतो. शनिवारी जव आणि तीळ वाहत्या पाण्यात सोडल्यास शनी धैया आणि साडेसातीत प्रतिकूल प्रभावातून मुक्तता मिळू शकते.
जिरे जिरे सेवनाने राहू व केतू हे ग्रह बळकट होतात. ज्योतिष शास्त्रानुसार राहू आणि केतू पापकारक कष्टकारक आणि छाया ग्रह मानले जातात. जिरे राहू-केतू चे प्रतिनिधित्व करतात. जिऱ्याचे सेवन दैनंदिन जीवनातील सौहार्द आणि शांतता वृद्धिंगत करण्यास उपयुक्त ठरू शकतात. मंगळवारी दहयात जिरे घालून खाणे शुभ लाभदायी ठरते. मित्रांनो सदर मसाल्यात शिवाय वेलचीने बुध मजबूत होण्यास मदत मिळते.
दुधात घालून वेलचीचे सेवन उपयुक्त मानले जाते. तसेच हळद ही गुरु ग्रह बळकट करण्यास उपयोगी ठरते. हळदीच्या आरोग्य दृष्टीने अनेक फायदे मिळतात. गुरुवर्य हळकुंड लाल वस्त्रात बांधून ठेवल्यास शुभवार्ता मिळण्यास सुरवात होते. तर मित्रांनो हे होते काही आपल्या स्वयंपाक घरातील मसाले यांच्या वापराने यांच्या सेवनाने आपल्या कुंडलीतील ग्रह मजबूत होतात.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.