अभिनेत्री सायली संजीव ही मनोरंजन विश्वातील नाव असलेली नावाजलेली अभिनेत्री तिच्या सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने तिने मराठी सृष्टीत स्थान मिळवले सोशल मीडिया वरती सतत चर्चेत असते सोशल मीडियावर कधी ती तिच्या सुंदर फोटोंमुळे तर कधी ती तिच्या टेटूमुळे चर्चेत असते
तुम्हाला आठवत असेल की सायलीने बाबांच्या आठवणीत एक सुंदर टॅटू काढून घेतला होता सायलीचे वडील आज या जगात नाहीयेत गेल्या वर्षी सायलीच्या वडिलांचं निधन झालं सायली तिच्या वडिलांच्या खूप जवळ असून दोघांचे एकमेकांशी खूपच घट्ट नातं होतं सायली सोशल मीडियावर तिच्या बाबांसोबत बोलताना भाऊक झालेली दिसली आहे
आताही सायली बाबांबद्दल बोलताना भाऊक झाली एका मुलाखतीत बाबांबद्दल एक किस्सा सांगताना तिला अश्रू अनावर झाले बाबांबद्दल बोलताना सायली म्हणाली आहे की बाबा माझे आदर्श होते आणि आहेत माझा बाबा ग्रेटच होता त्याच्यासोबत च्या असंख्य आठवणी आहेत बाबांचं निधन होण्यापूर्वीची एक आठवण मी सांगते एखाद्याची इच्छाशक्ती किती उत्तम असू शकते
हे मला यावरून कळालं बाबांना कर्करोग होता बाबा लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा होती बाबांच्या उपचारासाठी जबाबदारी मी घेतली होती त्यांच्यावर उपचार करायचे होते म्हणून मी गाडी घेऊ शकले नाही कर्करोगाच्या उपचारासाठी सगळेच पैसे लागणार होते त्यामुळे मी गाडी घ्यायचा प्लॅन रद्द केला होता
हे सगळं बाबांच्या डोक्यात होतं त्यांनी जाण्याआधी पाडव्याला मला गाडी गिफ्ट केली त्यावेळी त्यांना उठून बसताही येत नव्हतं तरीही ते उठून बसले आरटीजीएसच्या पेपरवर त्यांनी सायन केली सगळे पैसे मला देऊन त्यांनी गाडी घ्यायला लावली काहीही करून त्यांनी ती गाडी मला गिफ्ट दिली बाबांची ही आठवण सांगताना सायली भाऊक झालेली दिसून आली
सायली बाबांच्या निधनानंतर अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे एका पक्षाचा टॅटू काढत तिने धिस इस फॉर यू बाबा असं तिने म्हणल होतं बाबांच्या निधनानंतर बाबांचे आठवण म्हणून तिने हा टॅटू काढला होता सायली तिच्या वाढदिवसा दिवशी देखील तिच्या बाबांच्या आठवणीत भाऊक झालेली दिसून आली
वाढदिवशी तिच्या बाबांचा फोटो फ्रेम गिफ्ट म्हणून तिला मिळाला होता तिने तिच्या वाढदिवसा दिवशी बाबांचा फोटो घेऊन केक कट केला होता बाबांच्या आठवणी सायली अनेक वेळा सोशल मीडियावर बाबांचे फोटो व्हिडिओज अपलोड करत असते तर मग तुम्हाला सायली संजीव आवडते का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद