आई कुठे काय करते मधील संजना सोबत घडली ही दुःखद घटना

नमस्कार आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीत आलेले रूपाली भोसले तिच्यासोबत अतिशय दुःखद बातमी घडले आहे चला तर मग जाणून घेऊया रूपाली भोसले सोबत नेमके काय घडले आहे

गेल्या अनेक दिवस रूपाली आई कुठे काय करते या मालिकेत दिसून आली नव्हती ठाण्यातील घोडबंदर रोड येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याचं कारण म्हणजे कालच तिचे एक शस्त्रक्रिया झाली आहे

त्यानंतर तिने इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर करत म्हटला आहे की मी आता ठीक आहे नेहमीच आपलं शरीराकडे दुर्लक्ष करत असतो माझ्याकडूनही माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं

आणि काल माझी एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली परंतु आता मी व्यवस्थित आहे माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा काहीही शारीरिक आजार होणार नाही

असं सर्व म्हणत रूपालींना डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत रूपालीच्या आजारपणाची बातमी कळतात तिच्या मित्रमंडळी सहज त्यांनी सुद्धा लवकर निरोगी होण्यासाठी प्रार्थना केली आहे तर तुम्हा सगळ्यांना रूपाली भोसले आवडते की नाही

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *