मित्रांनो अभिनेते विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मराठी येत तसेच हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनेता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे त्यांची स्टार प्रवाह वरील अग्निहोत्र ही मालिका विशेष गाजली होती
तर आज आपण पाहणार आहोत अभिनेते विक्रम गोखले यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीविषयी संपूर्ण माहिती विक्रम गोखले यांचे नटसम्राट निळकंठ मास्तर आणि न नुकताच आलेला गोदावरीहे चित्रपट विशेष गाजले
विक्रम गोखले यांच्या पत्नीचे नाव वृषाली गोखले असे आहे व ती जरी कला विश्वास अभिनेता असला तरी रुशाली या कला विश्वापासून दूरच आहेत विक्रम गोखले आणि वृषाली निशा
आणि नेहा या नावाचे दोन मुली सुद्धा आहेत त्यांच्या मुली सुद्धा कलाविष्कार सक्रिय पाहायला मिळत नाही विक्रम गोखले सध्या स्टार प्रवाह वरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये पंडित भूमिका साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते विक्रम गोखले आवडतात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद