विक्रम गोखले गोखले एके काळी बेघर असताना अमिताभ बच्चन मदतीला आले

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाची अफवा पसरत असताना त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सध्या बोलल्या जात आहेत त्यातीलच एक गोष्ट जी प्रामुख्याने बोलली जाते ती म्हणजे बिग बी आणि विक्रम गोखले यांच्या मैत्रीविषयी 55 वर्ष त्यांच्या मैत्रिने अनेक पहिलु पाहिले त्यातलं एक म्हणजे त्यांची मैत्री किती घट्ट होते हे अधोरेखित करते गोखले यांच्या कठीण परिस्थितीत धावून यायचे

त्यांचे परममित्र बिग बी अमिताभ बच्चनयांच्या स्ट्रगलच्या काळात म्हणजे त्यांच्या करिअरच्या अगदी सुरुवातीला त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना मुंबईत राहायला घर सुद्धा नव्हतं बिग बीलाही गोष्ट करतात

त्यांनी पावलं उचलली बिग बिन्नी सरकारला एक पत्र लिहिलं आणि विक्रम गोखले ना एक घर मिळालं हे पत्र त्यांनी जपून ठेवल्याचं आणि या सगळ्यांचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता

नाटक चित्रपट मालिका गाजवणारे विक्रम गोखले सध्या मृत्यूची झुंज देत आहे एवढेच काय तर त्यांच्या निधनाच्या बातम्या सुद्धा व्हायरल होताना दिसत आहे

अशातच त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं ही प्रार्थना सुद्धा त्यांच्याकडून होताना दिसते दुसरीकडे त्यांच्या कुटुंबाचे ्त स्वरूप या सगळ्या आपले लाडके आणि त्याला लवकरात लवकर बरं वाटावं हीच प्रार्थना करते

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *