गेले अनेक वर्ष जीवनाशी झुंज देत असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्याच्या वडिलांचे दुखद निधन झाले आहे हा अभिनेता म्हणजे बाळूमामाच्या नावानं चांगभलं फेम अभिनेता अमोल धोंगडे अमोल धोंगडे यांचे वडील प्रदीप धोंगडे यांचे आज बाराला निधन झाले
प्रदीप यांना जीबीएस हा दुर्धर आजार झाला होता या आजाराच्या उपचारासाठी अमोल यांनी मदतीच आवाहन सुद्धा केले होते अमोल यांना अनेक लोकांनी संकट काळी मदत केली होती परंतु या गंभीर आजाराचा सामना करताना
प्रदीप यांना देवाज्ञा झाली आम्ही अमोल यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत तुम्हालाही अमोल यांना काही सांगायचे असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगू शकता अमोल यांच्या बाबांना श्रद्धांजली वाहू शकता धन्यवाद
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद