अभिनेते असो किंवा अभिनेत्री हे त्यांच्या कामासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा खूप चर्चेत येत असतात तसेच कलाकार सुद्धा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बिनधास्तपणे बोलतानासुद्धा दिसतात पण जास्त चर्चा होते ती कलाकारांच्या ब्रेकअप स्टोरिंची अशी चर्चा झाली
सगळ्यांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ब्रेकअपचे जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली आणि त्यानंतर तिने पुन्हा मागे वळून पाहिले नाही मालिका चित्रपट आणि आता वेबसीरिज या सगळ्याच माध्यमातून आपल्या अनोख्या शैलीने प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात आपले अनोखे स्थान निर्माण केले आहे
तशी प्राजक्ता सुद्धा बऱ्याच गोष्टीत दिलखुलासपणे व्यक्त होताना दिसते तर एका मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या ब्रेकअप विषयी खुलासा केला तिच्या वाय या चित्रपटाच्या दरम्यान प्राजक्ताचे ब्रेकअप झाले होते आणि त्यामुळे नक्की काय घडत होते हे तिला कळेनासे झाले होते जेव्हा चित्रपट पूर्ण झाला
तेव्हा रिलीजच्या वेळी दिग्दर्शक प्राजक्ताला आठवण करून देत होते की यावेळेस तू पडली होतीस यावेळी असे झाले होते पण तिला मात्र त्यावेळी च्या गोष्टी आठवत नाहीत असे प्राजक्ता म्हणताना दिसली सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद