एका मराठमोळ्या अभिनेत्रीने स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला एक घर गिफ्ट केलं आहे म्हणजेच अभिनेत्रीने स्वकष्टातून एक नवीन घर खरेदी केल आहे तर चला पाहूयात कोणती आहे
ती अभिनेत्री आणि काय आहे संपूर्ण माहिती मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी ऋतुजाने स्वकष्टातून एक नवीन घर घेतलं आहे
सोशल मीडियावर ऋतूजाने घराचे काही फोटो शेअर करत नवीन घर घेतल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे यासोबतच तिने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की स्वतःच घर जेव्हा लोक विचारतात की वय झालं
लग्न कधी करणार तेव्हा माझी आई म्हणाली की वय झालय म्हणून नाही तर तुला जेव्हा करावसं वाटेल तेव्हा लग्न कर पण त्याआधी तू इंडिपेंट हो स्वतःच घर घे आई थँक्यू तू हे स्वप्न दाखवलं पण बाबा तुमच्याशिवाय हे शक्य झालं नसतं
आईने स्वप्न दाखवलं पण तुम्ही पाठीशी होता म्हणून घेतली उडी आज तुमच्या दोघांचं स्वप्न पूर्ण करू शकले याचा मला खूप आनंद होतोय असे म्हणत ऋतूजाने पोस्ट शेअर केली आहे याशिवाय ऋतुजाच्या चाहत्यांनी तिला कमेंट मधून अभिनंदन केलं आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद