आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक

नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एक लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते या मालिकेला ओळखलं जात परंतु याच मालकीकडून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण याच मालिकेतील एका अभिनेत्याची प्रकृती ही बिघडलेली आहे तर काय आहे पूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया तर मालिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी स्टार प्रवाह वरील मालिका येतात कारण स्टार प्रवाह वाहिनी तिच्या मालिकांसाठी ओळखली जाते

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असत, आई कुठे काय करते, फुलाला सुगंध मातीचा या मालिका खूपच लोकप्रिय आहेत यातीलच एक मालिका म्हणजे आई कुठे काय करते अरुंधतीची गोष्ट सांगणारी ही मालिका आहे आता याच मालकीकडून एक धक्कादायक माहिती समोर आली तर याच मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालिकेतील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात आता देखील मिलिंद गवळी यांनी अशीच एक माहिती शेअर केली आहे ही ऐकून तुम्हाला देखील धक्का बसू शकत तर मिलिंद गवळी म्हणजे अनिरुद्ध यांनी मालिकेच्या शूट मागचा एक व्हिडिओ शेअर केलाय

आणि या व्हिडिओ शेअर करत मिलिंद गवळी असं म्हणतात की आप्पांच्या अंगात ताप होता अंगात कणकण होती थकवा आला होता त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं त्यांना खूपच त्रास होत होता गोळ्या औषध घेऊन सुद्धा दोन-तीन दिवस तो ताप उतरत नव्हता कणकण थांबत नव्हती पण ते शूटिंग करत होते कारण एपिसोड जायचा होता आपण शूटिंग केलं नाही तर एपिसोड वाढतील आई कुठे काय करते मालिका यशस्वी होण्याच एक कारण हे पण आहे की कलाकार जीव ओतून काम करतात आपल्या कामावर अतोनात प्रेम करतात काही महिन्यांपूर्वी किशोरजी एक सीन करत होते आणि त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांचे निधन झाल

सोलापूरला लगेच निघावं लागणार डायरेक्टर रवी म्हणाले की आप्पा तुम्ही ताबडतोब निगा पण अप्पांनी सिम पूर्ण करायचा निर्णय घेतला वडिलांची निधनाची बातमी कळल्यानंतर एक विनोदी सीन करणं किती यातना देणार असू शकते याची कल्पना करणं खूपच कठीण आहे पण पावणेतीन वर्षांमध्ये बहुतेक सगळे कलाकारांनी आणि आई कुठे काय करते या टीमने शारीरिक मानसिक कौटुंबिक समस्या बाजूला ठेवून खूप कठीण परिस्थितीमध्ये शूटिंग पूर्ण केलय बरं या गोष्टींचा भाऊ न करता त्यांची सहानुभूती न घेता हे जे काय काम करत आहे ते प्रामाणिकपणे करत राहणे कामालाच महत्व देत राहणे आपल्यामुळे 80 लोकांच्या योनीतला त्रास होऊ नये याचं नुकसान होऊ नये हे खूप महत्त्वाचं कारण आहे

हे सगळं हसत खेळत मस्ती करत अबिनय असतो हा जो मी व्हिडिओ शेअर केलाय त्यानेच तुम्हाला थोडासा अंदाज येईल दुनिया मे रहना है तो काम कर प्यारे असं म्हणत मिलिंद गवळी यांनी ही बातमी दिली एकंदरीत काय तर या मालिकेतील जे आप्पा आहे त्यांची तब्येत अचानक बिघडली होती तब्बल दोन ते तीन दिवस ते आजारी होते आणि त्यांना बसता देखील येत नव्हतं पण तरीसुद्धा यांनी हार मानली नाही आणि हे शूटिंग करत राहिले तर आप्पा लवकरच बरे व्हावे हीच प्रार्थना

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *