अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ऍक्टिव्ह असते सध्या प्रिया तिच्या आगामी प्रोजेक्ट मध्ये बिझी आहे मात्र तरीही तिच्या पोस्टमधून चाहत्यांना ती अनेक अपडेट देत असते प्रियाची मोठी फॅन फॉलोविंग आहे त्यामुळे तिने केलेल्या पोस्टवर धडाधड कमेंट शेतात उमेश आणि प्रिया हे कपल ही अनेकांचे फेवरेट आहे
नुकतीच प्रियाने एक पोस्ट केली आहे त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे प्रियाने सगळ्यांना ओनम सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ओनमच्या शुभेच्छा देताना प्रिया ट्रॅडिशनल लूक मध्ये दिसते इतकेच नाही तर तिने केळीच्या पानात ही जेवतानाचा फोटो शेअर केला आहे ज्यामुळे ती जास्त ट्रोल झाली
आता तुम्हाला वाटेल नेमके प्रियाने असे काय केले आहे तर प्रियाने केळीच्या पानात भरपूर पदार्थ असलेल्या या फोटोत केळीचे पान आडवे ठेवल्याने तिला अनेकांनी ट्रोल केले आहे एका युजरने केळीचं पान असं ठेवून जेवतात का मी पहिल्यांदाच पाहतोय आडवे नाही नेहमी पान आडवे नाही तर सरळ ठेवतात असे लिहिले आहे
तर स्वयंपाक कोणी केला तसेच मॅडम डायट विसरू नका अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियावर पहायला मिळतात एवढेच नाही तर एकाने पान सरळ करा असे लिहिल्यावर मराठी लोकांमध्ये पान सरळ ठेवून असतात तर साउथ मध्ये केळीचे पान हे आडवे ठेवून जेवण्याची पद्धती परंपरा आणि तेथील अनुभव सांगणाऱ्या
अनेक कमेंट्स तुम्हाला या पोस्टवर पाहायला मिळतील
जिथे स्पेशल साऊथ स्टाइल जेवण मिळते अशा ठिकाणी देखील असेच पान वाढतात असे म्हणत अनेकांनी प्रियाच्या समर्थनार्थ कमेंट केल्या आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद