मराठी अभिनेत्री प्रिया बापट मालिका चित्रपट वेब सिरीज या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते त्यामुळे सोशल मीडियावर हि तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते सध्या प्रिया तिच्या आगामी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहे तरीदेखील ती चाहत्यांशी संवाद साधत असते
बऱ्याचदा ती तिच्या काही पोस्टमुळे ती चर्चेत येत असते आणि आताही सोशल मीडियावरील तिची एक पोस्ट चर्चेत आली आहे ज्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे प्रिया बापटने ओनमच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे त्यासोबतच तिने केळीच्या पानात जेवतानाचे फोटो शेअर केले आहेत
आणि यावरूनच प्रियाला प्रेक्षकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे कारण काही लोकांच्या म्हणण्यानुसार केळीच्या पानात जेवताना पान आडवा नाही तर सरळ ठेवावा लागतो आणि यावरूनच एका युजरने लिहिले आहे की केळीचे पान असे ठेवून जेवतात हे प्रथमच पाहत आहे नेहमी पान आडवे नाहीतर सरळ ठेवतात तर दुसऱ्याने लिहिले आहे
की मॅडम डायट विसरू नका तिसऱ्याने लिहिले आहे की स्वयंपाक कोणी केला यांसारख्या अनेक कमेंट तिच्या फोटोवर केल्या जात आहेत तर काही प्रेक्षकांनी लिहिले आहे कि मराठी मध्ये जेवताना केळीचे पान सरळ ठेवले जाते तर साऊथ मध्ये केळीचे पान आडवे ठेवले जाते यांसारख्या अनेक कमेंट करत प्रेक्षकांनी प्रियाला चांगलेच ट्रोल केले आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद