स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या लोकप्रिय मालिकेत अप्पूची भूमिका साकारत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हे घराघरात लोकप्रिय झाली आहे त्यामुळे तिच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यास चाहते
नेहमीच उत्सुक असतात तर आता अप्पू म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा आणखीन नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे
तिचा हा नवीन प्रोजेक्ट एक चित्रपट असून त्याचा नाव आहे टवाळ या चित्रपटात ज्ञानदा ही लागीर झालं जी फेम आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण सोबत मुख्य भूमिकेत झळकत आहे त्यांचा टवाळ हा
11 सप्टेंबरला स्टार प्रवाह पिक्चर या वाहिनीवर दुपारी एक वाजता प्रीमियर होणार आहे तर तुम्ही अप्पू म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा हा नवीन चित्रपट पाहण्याचा उत्सुक आहात का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद