आपण सर्वजण बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाची वाट बघत आहोत अशामध्ये एका अभिनेत्रीने तोंडावर बिग बॉस मराठीची ऑफर नाकारली म्हणजे या अभिनेत्रीला विचारण्यात आले होते की तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार का परंतु या अभिनेत्रीने तिथेच या कार्यक्रमाला नकार दिला
चला तर जाणून घेऊया की कोणती आहे ती अभिनेत्री तर झी मराठी या वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका तुम्हाला नक्कीच आठवत असेल याच मालिकेतील शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील तुम्हाला नक्कीच आठवत असेल
तर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेसाठी शनाया या पात्रासाठी रसिका सुनील आजही तिच्या चाहत्यांच्या लक्षात आहे त्याबद्दल बोलताना ती म्हणाली की मी शनायाला खूप मिस करते शनायाचे पात्र माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे कारण ती नकारात्मक भूमिका असली तरी मला शनाया कधीही नकारात्मक वाटली नाही
ती तरुण होती बबडी होती आणि तिने जे काही केले ते तिला योग्य वाटले ते प्रेमात होती आणि म्हणूनच ती वाचत राहिले असे मला वाटते असे रसिका यावेळी म्हणाली बिग बॉस मराठी बद्दल बोलताना रसिका पुढे म्हणाली की बिग बॉस मराठी साठी माझे नाव नेहमीच चर्चेत असते अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला आहे
की मला माहित आहे माझे नाव दरवर्षी शो च्या अफवांच्या यादीत येते कारण ते दरवर्षी मला विचारतात प्रत्येक वेळी निर्मात्यांकडून मला संपर्क केला जातो पण मी कधीही याविषयी प्रामाणिक पणे विचार केला नाही मला असे वाटते
की वाचन सुरू ठेवा असे रसिका सुनीलने म्हटले आहे एकंदरीत काय तर रसिका सुनीलला दरवर्षी बिग बॉस मराठीसाठी विचारले जाते पण दर वर्षी रसिका सुनील याला नकार देते तसेच या वर्षी देखील झाले आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद