कला विश्वातून अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे चला तर जाणून घेऊया की कोणती आहे ती अभिनेत्री आणि काय आहे संपूर्ण माहिती मॉडेलिंग आणि अभिनेत्री मनोरा अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या
क्रिस्ती गिल्स या अभिनेत्रीचे ड्रगचा ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे क्रिस्ती गिल्सच्या खचलेल्या आई-वडिलांनी काळजावर दगड ठेवून तिच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या पेहराव्यातच तिला अखेरचा निरोप दिला क्रिस्ती गिल्स ही हॉलीवुड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल होती
क्रिस्ती गिल्सवर अमेरिकेतील अलबामा येथे अंतिम संस्कार करण्यात आले या ठिकाणी तिचे लग्न होणार होते या शिवाय क्रिस्तीचा साखरपुडा जेम्स सिग्लस याच्या सोबत 2019 मध्ये झाला होता
आणि काही दिवसातच तिचे लग्न होते मात्र लग्नाआधीच तिने अखेरचा श्वास घेतला एकंदरीतच हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल क्रिस्ती गिल्स येथे नुकताच निधन झाले आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद