नमस्कार मित्रांनो एका लोकप्रिय मालिकेची शूटिंग नुकतीच संपलेली आहे परंतु हे शूटिंग जेव्हा संपले आणि प्रेक्षकांनाही माहिती मिळाली की ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यावेळीस प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आणि प्रेक्षक सुद्धा नाराज झाले तर काय आहे पूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया
तर अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरलेली वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका लवकरच बंद होणार आहे मात्र त्यांच्या पोस्ट नंतर प्रेक्षकांना धक्का बसला असून अनेक जणांनी मालिका बंद होण्याबाबत प्रश्न विचारले माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सुरू झाल्यापासून त्यातील कलाकार मंडळी कायम चर्चेत असतात नेहा आणि यश साकारणारे श्रेयस तळपदे आणि सगळ्यांची लाडकी परी म्हणजे मायरा वायकोळे हे सगळे प्रेक्षकांचे आवडते कलाकार आहे
नेहा आणि यश यांची केमिस्ट्री परिचा गोड स्वभाव प्रेक्षकांच्या पसंतीच उतरला होता मात्र अचानक मालिका बंद होण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालिकेचे चाहते नाराज झाले असून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात प्रार्थनाने अभी ना जाओ छोडकर या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत मालिकेच्या आठवणी शेअर केल्या तर संकर्षण कऱ्हाडेने देखील त्याचा सेटवरील फोटो शेअर केला
तर मायराने शेअर केलेल्या पोस्टला कमेंट केले की ही मालिका का बंद करतात आणि परीला खूप मिस करू अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रेक्षकांनी ही मालिका बंद व्हायला हवी की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका व भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद