या अभिनेत्री सोबत घडली ही दुखद घटना

नमस्कार मित्रांनो एका लोकप्रिय अभिनेत्री बद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली कारण गरोदर असताना या अभिनेत्रीला आपल्या पतीचे घर सोडावं लागलं तर काय आहे पूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ तर मालिका असो किंवा चित्रपट यातील हसतखेळत दिसणारे कलाकार आणि त्यांचे दैनंदिन आयुष्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेल्या बघायला मिळतात

आता अशीच एक बातमी समोर आली आहे कारण चक्क गरोदर असताना एका अभिनेत्रीला आपल्या पतीचे घर सोडावं लागलं कारण ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यामुळे तो दिवस त्यांना पहावा लागला तर भारतीय चित्र व सुशील नव्हे तर संपूर्ण भारतीय संगीत विश्वास ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अतिशय मोलाचे योगदान दिल गाणं सरस्वती लता मंगेशकर यांचीही धाकटी बहीण साक्षर सरस्वतीच्या रूपातील बहिणीचं मार्गदर्शन मिळालं आणि आशा भोसले यांनी सुद्धा संगीत क्षेत्रात त्यांची ओळख निर्माण केली

सिंगर अशी ओळख त्यांनी फार कमी वेळातच तयार केली त्यांनी त्यांच्या घरातून प्रत्येकांच मन जिंकलं प्रत्येक पिढीसोबत त्यांच्यातला जगण्याचा आनंद घेणार्या आशाताई म्हणून सर्वांना हव्याशा वाटतात पैसा प्रसिद्धी या सर्व काही त्यांनी अनुभवलं आशा ताईच्या आयुष्यात आव्हानांचे दिवस आले असं नाही त्या लहान असताना वडिलांचे निधन झालं त्यानंतरचा काळ हे सारं पाहत आशा ताई मोठ्या झाल्या वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी 31 वर्ष गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं अर्थातच नात्यातून त्या 1960 मध्येच विभक्त झाल्या पुढे त्यांनी 1980 मध्ये पंचमदा म्हणजे राहुल देव यांच्याशी लग्न केलं

पहिल्या लग्नातून त्यांना फक्त मनस्ताप मिळाला गणपतरावांशी असणार नातं लगेचच वेगळ्या वळणावर आल याविषयी एका जुन्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की मला वाटलं होतं की मी फक्त घर आणि मुलं सांभाळणार पण माझं गाणं सोडणं पतीला पटत नव्हतं त्यांनी जबरदस्ती मला गायन सुरू ठेवायला सांगितलं माझ्यावर हा निर्णय सोडला असता तर मी हे केव्हाच गाणं सोडलं असतं गणपतरावांची आशा ताईचं लग्न झालं तेव्हा लतादीदींनी ही बाब पटली नाही त्यामुळे त्यांनी अबोला धरला होता आपल्या आयुष्यात आलेल्या वळणाविषयी त्यांनी कधीच कोणावर ठक्क ठेवला नाही

पुढे आशा ताईनी गायनावर लक्ष केंद्रित केल त्यानंतर ओपीनय्यर त्यांच्या आयुष्यात आले नय्यर यांच्याशी असणारा आशा ताईच समीकरण त्यांना प्रसिद्धी देऊन गेलं 1958 ते 1972 दर आशा भोसले यांनी नय्यर यांचे नातं बहरलं पण 14 वर्षानंतर त्यांच्यातही दुरावा आला नय्यर यांच्यापासून ते नात्यातून त्या सावरल्या आणि जोडीदार म्हणून आर डी बर्मन यांची त्यांनी निवड केली वयाच्या 47 व्या वर्षी आशा ताई यांनी पंचमदासी लग्न केलं सुरुवातीला त्यांना या लग्नासाठी आईचा विरोध होता पण कालांतराने तोही मावळला वैवाहिक जीवनाचा 14 वर्षानंतर पंचम यांनी जगाचा निरोप घेतला

तर आशा भोसले यांना आपल्या सर्वानाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *