आज आपण जाणून घेणार आहोत की मराठी मालिकांमधील दहा मुख्य मालिका व कोणती ठरली महाराष्ट्राची नंबर एक मराठी मालिका नंबर 10 वर जी मालिका येते ती म्हणजे स्टार प्रवाह वरील अबोली अबोली या मालिकेचा टीआरपी 4.2 असा आहे
नंबर 9 वर जी मालिका येते ती म्हणजे स्टार प्रवाह वरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेचा टीआरपी 4.5 असा आहे नंबर 8 वर जी मालिका येते ती म्हणजे स्टार प्रवाह वरील सहकुटुंब सहपरिवार सहकुटुंब सहपरिवार या मालिकेचा टीआरपी 4.9 असा आहे
नंबर 7 वर जी मालिका येते ती म्हणजे झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा टीआरपी 5.6 असा आहे नंबर 6 वर जी मालिका येते ती म्हणजे स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचा टीआरपी 6.0 असा आहे
नंबर 5 वर जी मालिका येते ती म्हणजे स्टार प्रवाह वरील फुलाला सुगंध मातीचा फुलाला सुगंध मातीचा या मालिकेचा टीआरपी 6.2 असा आहे नंबर 4 वर जी मालिका येते ते म्हणजे स्टार प्रवाह वरील तुझेच मी गीत गात आहे तुझेच मी गीत गात आहे
या मालिकेचा टीआरपी 6.5 असा आहे नंबर 3 वर जी मालिका येते ती म्हणजे स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा टीआरपी 6.6 असा आहे नंबर 2 वर जी मालिका येते ती म्हणजे स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते
आई कुठे काय करते या मालिकेचा टीआरपी 6.8 असा आहे मराठी मालिका मधील नंबर एक वर जी मालिका येते ती म्हणजे चार प्रवाह रंग माझा वेगळा रंग माझा वेगळा या मालिकेचा असा आहे कधी या मालिकांचे कोणती मालिका तुमची आवडती आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद