गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक जोशी हे नाव मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिझनसाठी चर्चेत आले होते परंतु स्वतः हार्दिक जोशीने आता मौन सोडले आहे चला तर जाणून घेऊया की हार्दिक जोशी बिग बॉस मराठी मध्ये सहभागी होणार आहे की नाही
तर तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील हार्दिक जोशी उर्फ राणा दा याने मराठी बिग बॉस मध्ये सहभागी होण्यासाठी एक बातमी दिली आहे हा अभिनेता शो मध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वात चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहे अलीकडे हार्दिकने कार्यक्रमात हजेरी लावली होती जिथे त्याने शो मध्ये त्याच्या सहभागाबद्दल खुलासा केला
हार्दिक म्हणाला की माझा शेवटपर्यंत शोमध्ये अंदाजा लावावा कारण ते मजेदार आहे मला याबाबत लवकर काही उघड करायचे नाही लोकांना अंदाज लावू द्या माझे नाव गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे आणि मला ते कायम ठेवायचे आहे सस्पेन्स एक थरार आहे हार्दिक पुढे म्हणाला की तो आणि त्याची होणारी
पत्नी अक्षया देवधर लवकरच त्यांच्या लग्नाची तयारी करणार आहेत लग्नाआधीच आता ते त्यांच्या मित्रांच्या व नातेवाईकांच्या घरी केळवनासाठी भेट देत आहेत बिग बॉस सिझन 4 बद्दल बोलायचे झाले तर महेश मांजरेकर होस्ट असलेला हा शो पुढे ढकलण्यात आला आहे
त्याचा प्रेमियर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोंबर 2022 च्या सुरुवातीला होऊ शकतो रसिका सुनील अनिकेत विश्वासराव शर्वरी आणि इतरांसह अनेक लोकप्रिय नावांशी संपर्क साधण्यात आला आहे एकंदरीत काय तर हार्दिक जोशीने असे उत्तर दिले आहे की ते उत्तर ऐकून प्रेक्षक कन्फ्युज झाले आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद