जगभर प्रसिद्ध असणाऱ्या एका कलाकाराची प्रकृती अचानकपणे गंभीर झाली असून या कलाकाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चला तर जाणून घेऊया की कोणता आहे तो कलाकारांनी काय आहे संपूर्ण माहिती अवघ्या जगाला वेड लावणारा गायक जस्टिन बीबर हा सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे
मध्यंतरी जस्टिन हा भारत दौरा करणार अशी चर्चा होती पण त्याच वेळी त्याने दौरा रद्द करत त्याने आपल्याला हंट सेंट्रोम हा आजार झाल्याचा खुलासा केला त्यानंतर आता त्याच्या जस्टिस या अल्बमच्या प्रमोशनसाठी त्याने वर्ल्ड टूअरचे आयोजन केले होते परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर माहिती देणारी एक पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे जस्टिन बीबर हंट सेंट्रोम या आजाराने त्रस्त आहे या आजारामुळे त्याचा अर्धा चेहरा पॅरेलेस होता आणि याच आजाराच्या उपचारासाठी त्याने काही काळ ब्रेक घेतला होता मात्र आता पुन्हा एकदा जस्टिन हा पुन्हा नव्या अल्बमच्या प्रमोशनसाठी सज्ज झालेला
असतानाच ही निराशजनक बातमी समोर आली त्याचे आजार पण पुन्हा वाढल्याने त्याची वर्ल्ड टूअर रद्द झाली तो भारतातदेखील प्रोजेक्ट करणार होता जस्टिन बीबर आपल्या इन्स्टा पोस्ट द्वारे आपला दौरा रद्द केल्याची घोषणा केली आहे त्याने पोस्ट मध्ये लिहिले आहे की मला ब्राझीलच्या लोकांना माझे गाणे ऐकवायचे होते
पण स्टेजवर गेल्यावर मला खूपच थकल्यासारखे वाटले तेव्हा माझ्या लक्षात आले की मी माझ्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे म्हणून मी या टुअर मधून विश्रांती घेतली आहे मी ठीक होईल पण मला विश्रांतीची गरज आहे जेणेकरून मी लवकर बरा होऊ शकेन हॉलिवूडचे सहकारी तसेच जगभरातील त्याचे चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करताहेत
जस्टिनने देखील त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन आपल्या पोस्ट मधून केले आहे याशिवाय जस्टिन बीबरचे कुटुंब प्रचंड संकटात आहे या वर्षी मार्चमध्ये जस्टिनची पत्नी हेली बीबर तिलादेखील मेंदू मध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता जस्टिनची प्रकृती बरी नसून त्याच्यावर उपचार सुरू आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद