वडिलांच्या निधनानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीची त्यांच्या आठवणीत ही अवस्था

एक मराठमोळी अभिनेत्री आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत खूपच भाऊक झाली आहे तर चला तर जाणून घेऊयात कोणत्याही ती अभिनेत्री आणि काय आहे संपूर्ण माहिती अश्विनी महांगडे ही स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून राणू अक्का

म्हणून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली सध्या अश्विनी आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनघाची भूमिका साकारत आहे दरम्यान अश्विनी एकाहून एक सुंदर फोटोशूट देखील करत असते नुकतंच तिने तिचे सुंदर निसर्गात शूट केलेले फोटो शेअर केले आहेत

हा सुंदर निसर्ग म्हणजे अश्विनीच्या गावच शेत आहे या शेतात फोटोशूट करत अश्विनीला वडिलांची आठवण आली आहे काही महिन्यांपूर्वीच अश्विनीच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते त्यानंतर पासून ती वडिलांच्या आठवणीत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा देत असते

आज ती महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री असली तरी आई-वडिलांची शिकवण अश्विनी विसरलेली नाहीये अश्विनीने या पोस्टमध्ये म्हटले की शेती कशी करायची याची शिकवण आणि ते संस्कार देणारे नाना आणि मम्मी आजही शेतात नानांचा सहवास जाणवतो

त्यांच्या सारख जगता यायला हवं मनात हजारो दुःखांचा डोंगर असला तरीही चेहऱ्यावर कायम हसू आणता यायला हवं असं म्हणत अश्विनी तिच्या वडिलांच्या आठवणीत खूपच भाऊक झाली आहे

याशिवाय हिरव्यागार हक्काच्या शेतात आईची साडी नेसून अश्विनीने केलेलं फोटोशूट सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे तर तुम्हाला अश्विनी महांगडे ही अभिनेत्री आवडते का?

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *