नमस्कार मित्रांनो आज आपण पाहू मराठी मालिकेंमधील सर्वाधिक चाहतावर्ग असणाऱ्या दहा मुख्य अभिनेत्री व कोणती टरली महाराष्ट्राची नंबर एक सर्वाधिक चाहतावर्ग असणारी अभिनेत्री नंबर 10 वर जी अभिनेत्री येथे ती म्हणजे मुरंबा या मालिकेमधील शिवानी मोंढेकर शिवानीचे इंस्टाग्राम अकाउंट वर
1 लाख 8 हजार फॉलोवर्स आहेत नंबर 9 वर अभिनेत्री येते ती म्हणजे भाग्य दिले तू मला या मालिकेमधील तनवी मुंडले तनवीचे इंस्टाग्राम अकाउंट वर 1 लाख 13 हजार फॉलोवर्स आहेत
नंबर 8 वर जी अभिनेत्री येते ती म्हणजे जीव माझा गुंतला या मालिकेमधील योगिता चव्हाण योगिताचे instagram अकाउंट वर 1 लाख 41 हजार फॉलोवर्स आहेत नंबर 7 वर जी अभिनेत्री आहे ते ती म्हणजेच स्वाभिमान शोध अस्तित्वाचा
या मालिकेमधील पूजा बिरारी पूजाचे instagram अकाउंट वर 1 लाख 64 हजार फॉलोवर्स आहेत नंबर 6 वर जी अभिनेत्री येते ती म्हणजे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमधील ज्ञानदा रामतीर्थ तिचे 2 लाख 63 हजार फॉलोवर्स आहेत नंबर 5 वर जी अभिनेत्री आहे ती म्हणजे रंग माझा वेगळा या मालिकेमधील रेश्मा शिंदे रेश्माचे instagram अकाउंट वर 3 लाख 11 हजार फॉलोवर्स आहेत
नंबर 4 वर जी अभिनेत्री येते ती म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमधील गिरिजा प्रभू गिरिजाचे instagram अकाउंट वर 3 लाख 67 हजार फॉलोवर्स आहेत नंबर 3 वर जी अभिनेत्री येते ती म्हणजे फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमधील समृद्धी केळकर समृद्धीचे
instagram अकाउंट वर 1 लाख 91 हजार फॉलोवर्स आहेत नंबर दोन वर जी अभिनेत्री येते ती म्हणजे माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेमधील प्रार्थना बेहेरे प्रार्थनाचे इंस्टाग्राम अकाउंट वर 23 लाख फॉलोवर्स आहेत.
मराठी मालिकेमधील सर्वाधिक फॉलोवर्स असणारी अभिनेत्री म्हणजे मन उडू उडू झालं या मालिकेमधील ऋता दुर्गुळे ऋताचे इंस्टाग्राम अकाउंट वर 25 लाख एवढेच फॉलोवर्स आहेत तर मित्रांनो या अभिनेत्रींमध्ये अजून खूप साऱ्या अभिनेत्रींचा समावेश होऊ शकतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद