आई कधी होणार? असा प्रश्न एका नेटकाराने विचारताच एक मराठमोळी अभिनेत्री चांगलीच भडकली आहे आणि तिने त्या युजरला फायलावर घेतलं आहे ही अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी
हेमांगीच्या पोस्टवर एका महिलेने हेमू तू आई कधी होणार? अशी कमेंट केली होती यावर हे हेमांगीने अतिशय स्पष्टच उत्तर दिल्याचे दिसून आले कमेंट वर प्रतिक्रिया देताना हेमांगींनी म्हटले
की तुम्हाला नाही वाटत हा खूप पर्सनल प्रश्न आहे आणि असा प्रश्न तुमच्या सारख्या शिकलेल्या व्यक्तीकडून येणं चुकीच आहे मी तुमची ही कमेंट इग्नोर करू शकते पण मला तुम्हाला
आणि आपल्यासारख्या लोकांना कळवायचं आहे की तू लग्न कधी करणार? तुमचा घटस्फोट झालाय का? तू आई कधी होणार? तुम्हाला किती मुलं आहेत? तुमचा पगार किती आहे?
हे असले पर्सनल प्रश्न कधी कोणालाही विचारू नयेत धन्यवाद हेमांगीच्या या संसनीत उत्तराचं अनेकांनी कौतुक करून तिची बाजू घेतली आहे तर तुम्हाला हेमांगी कवी आवडते का?
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद