आता लवकरच बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा चौथा सिझन सुरू होणार आहे परंतु बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे ही बातमी ऐकून बिग बॉस मराठीचे प्रेक्षक निराश होणार आहेत चला तर जाणून घेऊया की काय आहे पूर्ण प्रकरण तर एकमेकांशी स्पर्धा एकमेकांना वापरले जाणारे
अपशब्द यामुळे बिग बॉस हा कार्यक्रम अनेकदा वादग्रस्त ठरतो परंतु छोट्या पडद्यावरील हा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये समाविष्ट केला जातो मराठीमध्ये बिग बॉसला अशीच लोकप्रियता मिळत आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे दरम्यान रिपोर्टनुसार बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या प्रसारणाला उशीर होणार
असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे प्रेक्षकांची निराशा होण्याची शक्यता आहे बिग बॉस मराठीचे चौथे पर्व ऑक्टोंबरच्या शेवटी सुरु होणार असल्याची चर्चा वर्तवली जात होती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा प्रोमो कलर्स मराठीने सोशल मीडियावर शेअर केला या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहे प्रोमोमध्ये महेश मांजरेकर दिसत आहेत
महेश मांजरेकर यांनी या कार्यक्रमाचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले आहेत कार्यक्रमाचे प्रोमो रिलीज झाल्यानंतर हा कार्यक्रम 11 सप्टेंबर रोजी प्रसारित होणार अशी माहिती समोर आली होती परंतु आता हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या आधी तिसरा सिझन गणपती विसर्जनाच्यावेळी म्हणजेच 26 सप्टेंबरला प्रसारित करण्यात आला होता
मात्र यावर्षी गणेशोत्सवादरम्यान यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या बिझी शेड्युलमुळे ही तारीख पुढे ढकलली जाऊ शकते अर्था चौथ्या पर्वामध्ये कोणकोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची यादी समोर आलेली नाही परंतु ज्या ज्या कलाकारांना स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची यादी समोर आलेली नाही
परंतु ज्या ज्या कलाकारांना स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी संपर्क साधला आहे त्यांना अद्याप होकार नकार कळवलेला नाही त्यामुळे स्पर्धकांची यादी तयार व्हायला उशीर आहे अर्थातच या संदर्भात निर्माते अथवा वाहिनीकडून कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद