बिग बॉस मराठी अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्या बाबांचा नुकताच वाढदिवस झाला तिच्या बाबांनी काही वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतलाय स्नेहाने बाबा आणि कुटुंबासोबतचा फोटो पोस्ट करून भावूक पोस्ट लिहीली आहे
स्नेहा लिहिते या आयुष्यासाठी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा तुम्ही जिथे कुठे असाल तसे कसे असाल आम्हाला माहितीये की तुम्ही आनंदी असाल पुढचे अनेक जन्म तुम्ही कायम खूश असाल याची खात्री आहे तूमची खूप आठवण येते बाबा
अशी भाऊ पोस्ट स्नेहान शेअर केली आहे सेंट्रल रेल्वेत कामाला असलेल्या स्नेहाच्या बाबांना कोरोना झाला होता आणि त्यातच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला तर तुम्हाला स्नेहा वाघ आवडते का स्नेहाला काही सांगायचं असल्यास कमेंट मध्ये सांगू शकता धन्यवाद
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद