तब्बल 17 वर्षानंतर एक लोकप्रिय कलाकार जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चला तर जाणून घेऊया की कोणती आहे ती कलाकार जोडी आणि काय आहे संपूर्ण माहिती बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी ऐतराज आणि मुझसे शादी करोगी यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे
या मात्र अनेक वर्षांपासून ही जोडी एकत्र दिसली नाही दोघांचे चाहते त्यांना एकत्र बघण्यासाठी खुपच आतुरतेने वाट बघत आहेत अशातच त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे
अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्राचे गाणे रिलीज झालेले आहे या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे 2005 मध्ये शूट झालेले हे गाणे तब्बल 17 वर्षानंतर रिलीज करण्यात आले आहे ओ पहली बरसात असे या गाण्याचे नाव आहे या गाण्यात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे हे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गाण्यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत
बरसात चित्रपटासाठी प्रियंका आणि अक्षय यांनी हे गाणे शूट केले होते मात्र काही कारणास्तव अक्षयने हा चित्रपट सोडला होता यानंतर दिग्दर्शक सोनू दर्शन यांनी प्रियंकाला घेऊन आणि बॉबी देओलला मुख्य भूमिकेत घेऊन हा चित्रपट बनवला होता अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले
हे गाणे कुमार सानू यांनी गायलेले आहे अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांचे गाणे समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे एकंदरीत अभिनेता अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या 2005 मध्ये शूट झालेले ओ पहली बरसात हे गाणे तब्बल 17 वर्षांनंतर रिलीज करण्यात आली आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद