मनोरंजन विश्वातून एका अभिनेत्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे कारण या अभिनेत्याने चक्क आपले घर गमावले आहे तर काय आहे पूर्ण प्रकरण चला तर जाणून घेऊया तर मालिका असो किंवा चित्रपट यातील आपल्या आवडते कलाकार सध्या काय करत आहेत व त्यांच्या दैनंदिन आयुष्यात कोणत्या नवीन गोष्टी घडत आहेत
याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात आता अशीच एक बातमी समोर आली आहे तर दिल्लीमधील ट्विन टावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय होता 28 ऑगस्ट रोजी दोन्ही इमारती पाडण्यात आल्या या इमारती पाडल्यानंतर त्या चर्चेत आहेत कुंडली भाग्य या मालिकेतील अभिनेता मनित जोहरा याचेही या गगनचुम्मी इमारतीच्या पडझडीत नुकसान झाले आहे
मनितने त्याची मालमत्ता गमावली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून या इमारतीत पैसे गुंतवल्याचे सांगितले आहे बांधकाम व्यवसायिकांना सोबत त्याचा अनुभव असल्याचेही मनितने सांगितले नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनितने सांगितले की त्याच्या वडिलांनी 2011 मध्ये ट्विन टावर मध्ये फ्लॅट खरेदी केले होते त्यानंतर त्यांनी 2013 मध्ये पैसे गुंतवण्याचा उद्देशाने दुसरा फ्लॅट घेतला
बांधकाम व्यवसायिकांनी त्यांना इमारतीच्या बांधकाम संबंधीच्या अडचणी सांगितल्या नाहीत आणि आठ वर्षांपूर्वी कंपनीवर दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मनितने सांगितले की माझ्या वडिलांना अनेक वेळा कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या मला खूप वाईट वाटायचे की त्यांना या वयात हे सर्व सहन करावे लागत आहे माझ्या वडिलांनी या ठिकाणी सुंदर जागेची स्वप्न पाहिले आहेत
जे पूर्ण होऊ शकले नाही बिल्डरांनी घराची किंमत म्हणून घेतलेल्या पैशांवर खरेदी करांना व्याज द्यावे लागले असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे त्यांनी आम्हाला काही महिन्यांसाठी व्याज दिले असले तरी आम्ही आणखीन एक दावा दाखल केला आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला छोट्या हफ्त्यांमध्ये पैसे द्यायला सुरुवात केली ज्यामध्ये फारसा फरक पडला नाही
कारण आम्ही मालमत्तेसाठी दिलेली रक्कम खूप मोठी होती या प्रकरणात बराच वाद झाला आहे वाद या कुटुंबासाठी हे एक स्वप्न आहे असे मनितने सांगितले आहे एकंदरीत काय तर या अभिनेत्याने ज्या टावर मध्ये फ्लॅट घेतले होते ते टावर पाडण्यात आले त्यामुळे या अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद