नुकतेच घटस्पोट झालेलं हे जोडपं दिसणार बिग बॉस मध्ये

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशा मध्ये या कार्यक्रमात एक लोकप्रिय आणि तेवढेच वादग्रस्त जोडपे सहभागी होणार अशी चर्चा आहे तर काय आहे पूर्ण प्रकरण चला तर जाणून घेऊया

तर मराठी चित्रपट सृष्टीत सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक म्हणजे त्यांच्या वैवाहिक समस्यांमुळे चर्चेत असलेले अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण हे वादग्रस्त रियालिटी टीव्ही मालिका बिग बॉस मराठीच्या आगामी सिझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे

अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने पती अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केल्याने हे जोडपे वादात सापडले अफवा पसरली आहे की बिग बॉस मराठीच्या टीमने अनिकेत आणि स्नेहाला शोमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधला कारण त्यांना वाटले की हे जोडपे शो साठी योग्य आहे

आणि दर्शकांना त्यांची वैयक्तिक बाजू टिव्हीवर पाहण्याची उत्सुकता आहे मात्र स्नेहा आणि अनिकेत यांनी शोमध्ये सहभागी होण्याबद्दल अधिकृतपणे काही सांगितले नाही याबद्दल काही उघड केले नाही बिग बॉस मराठीच्या मागील सिझनमध्ये निर्मात्यांनी शोमध्ये सहभागी झालेले जोडपे अविष्कार दार्वेकर आणि स्नेहा वाघ यांचे स्वागत केले आणि त्यांनी घरात एक वादळ निर्माण केले

या शो ने टीआरपी मध्ये वाढ केली आणि घरातील माजी जोडप्याने भांडण करायला हे एक कारण होते न कळल्याने स्नेहाने अनिकेत विरुद्ध पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर शारीरिक अत्याचार आणि इतर काही आरोप केले आहेत

स्नेहाने अहवालात नमूद केले आहे की तिच्या सासरच्या लोकांनी ही तिच्यावर हल्ला केला आणि तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला आगामी सिझन बद्दल बोलताना महेश मांजरेकरांनी पोस्ट केली आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *