मला जबरदस्ती दा’रु पाजायचा आणि त्यानंतर माझ्यावर च अभिनेत्याबाबत महिलेचा खुलासा

लोकप्रिय मल्याळम अभिनेता विजय बाबूवर ब’ ला’ त्का’ राचा आरोप लावण्यात आला आहे. चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने ब’ ला’ त्कार केल्याचा गंभीर आरोप संबंधित महिलेने केला आहे. याबाबत त्या महिलेने एर्नाकुलम दक्षिण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून विजय बाबू हा सातत्याने माझे शारिरिक शो’ षण करत आहे, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे।

या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमातंर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने २२ एप्रिल रोजी विजय बाबू विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी तिने विजय बाबूवर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर विजय बाबूने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र सध्या तो फरार असल्याचे बोललं जात आहे। त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे।

विजय बाबूविरुद्ध ब’ ला’ त्का’ र आणि गंभीर प्रकारे शारीरिक इ’ जा पोहोचवल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. त्या महिलेने दिलेल्या तक्रारीत तिने विजय बाबूवर पाच गंभी’ र आरोप लावले आहेत. ते पाच आरोप नेमके काय? याबद्दल जाणून घेऊया। जेव्हा मी या सिनेसृष्टीत नवीन होती, तेव्हा विजय बाबूने एका चांगल्या मित्राप्रमाणे माझी काळजी घेतली. मला नीट मार्गदर्शन केले. पण त्यासोबतच तो माझे शारिरिक शोष’ णही करत होता।

असा आरोप त्या महिलेने केला आहे। जेव्हा मी शारिरिक संबंध ठेवण्यासाठी नकार द्यायची, तेव्हा विजय बाबू माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी शारिरिक संबंध ठेवायचे. ते माझा ब’ ला’ त्का’ र करायचे. जवळपास दीड महिने विजय बाबूने माझा ब’ ला’ त्का’ र केला, असेही ती महिला म्हणाली। विजय बाबू हा अनेकदा मला ड्र’ ग्ज द्यायचा किंवा दा’ रु पाजायचा. ज्यामुळे मला गुं’ गी यायची. यानंतर विजय हा माझे लैं’ गि’ क शो’ ष’ ण करायचा।

असाही गंभीर आरोप त्या महिलेने केला आहे। त्यापुढे ती म्हणाली, विजय बाबू हा माझ्यासाठी राक्षस आहे. त्याने केवळ लग्न आणि चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देऊन माझ्यावर लैं’ गि’ क अ’ त्या’ चार केले. त्यासोबत माझे जीवन उद्ध’ वस्त करण्याची धम’ की दिली होती. इतकंच नव्हे तर त्यांनी माझा खूप शारीरिक छ’ ळ केला। त्यासोबत मला विजय बाबूने ध’ म’ की दिली होती की, जर तिने याबाबत कोणाला काहीही सांगितले तर तो माझे खासगी व्हिडीओ सार्वजनिक करेल।

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *