मित्रांनो एक प्रसिद्ध अभिनेता गेल्या 27 दिवसांपासून मृत्यूची झुंज देत आहे मात्र आता या अभिनेत्याच्या प्रकृती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे तर चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता आणि काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या उत्तम आरोग्यासाठी चहाते प्रार्थना करतात आपल्या लाडका राजू लवकर बरा व्हावा अशी प्रत्येक चहात्याची इच्छा आहे
मात्र आता राजू यांच्या तब्येतीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे राजू श्रीवास्तव यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी राजू यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट दिली आहे राजू यांचे हातपाय आता हलू लागले आहेत ते डोळे उघडून पत्नीशी शिका श्रीवास्तव यांच्याकडे पाहत आहेत राजू शिकाच्या हाताला स्पर्श करून
मी लवकर बरा होईल असं सांगण्याचा प्रयत्न देखील करत आहेत अशी माहिती आजी सक्सेना यांनी दिली आहे राजू यांच्यावर दहा ऑगस्ट पासून दिल्लीमे एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत राजू हे हॉटेलच्या जिममधे वर्कआऊट करत असताना त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले
आणि त्यानंतर ते खाली पडले त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले तेव्हापासून राजू हे दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या कडक देखरेखी खाली आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद