आज आपण जाणून घेऊ या की मराठी चित्रपट सृष्टीतील या कलाकारांनी केला आहे प्रेम विवाह सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची लग्न तारीख आहे 23 जानेवारी 2021 श्रेया बुगडे आणि निखिल शेठ यांची लग्न तारीख आहे
27 डिसेंबर 2014 शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे यांची लग्न तारीख आहेन4 डिसेंबर 2017 हृता दुर्गुळे आणि प्रतिक शहा यांची लग्न तारीख आहे 18 मे 2022 अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांची लग्न तारीख आहे
6 जानेवारी 2021 रसिका सुनील आणि आदित्य बिलेगरी यांची लग्न तारीख आहे 18 ऑक्टोंबर 2021 अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर यांची लग्न तारीख आहे
1 फेब्रुवारी 2013 सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोदेकर यांची लग्न तारीख आहे 18 मे 2021 मंदार जाधव आणि मितिका शर्मा यांची लग्न तारीख आहे 22 एप्रिल 2016
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद