सिद्धार्थ जाधवचा झाला घटस्पोट

सेलिब्रिटींचे अफेअर्स विवाह सोहळे जेवढे गाजतात त्याहून अधिक गाजतात ते म्हणजे त्यांचे घटस्फोट काल-परवापर्यंत यांच्यात सगळे गोड होतं पण आता अचानक असं झालं तरी काय असा प्रश्न या सामान्य चाहात्यांना सतावू लागतो नेहमीच बॉलिवूडमध्ये घटस्फोट जास्त होतात

असे आपण म्हणत आलो आहे पण आता तिथले वारे मराठी कलाकारांनाही लागले आहेत बातमी कानावर पडते की आपल्या सर्वांचा लाडका मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसले आहे गेले काही दिवस तो आपल्या पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत नाही ही बातमी आहे

पण त्यात तथ्य शोधायला गेले तर काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्यावरुन सूत्रांनी दिलेल्या सिद्धार्थ जाधवच्या बातमीवर विश्वास बसतो सिद्धार्थ जाधवच्या जवळच्या माहिती सूत्राकडून कळाले की गेले दोन वर्ष सिद्धार्थ आणि त्याची पत्नी यांच्यात खटके उडत गेले गेल्या काही दिवसांपासून ते एकत्र राहत नाहीत

त्यांच्या दोन मुली त्याच्या पत्नी सोबत राहतात दोघांमधल्या वादाचे कारण मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे दोघेही विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत असे सूत्रांनी सांगितले सध्या हे दोघे दुबईत आपल्या मुलींसोबत हॉलिडेसाठी गेले आहेत पण दोघांचा इन्स्टा चेक केला तर दुबईतील पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये दोघांचा एकही फोटो नाही

आज-काल अनेक सेलिब्रिटी विभक्त झाले तर मुलांसाठी एकत्र डिनरला आणि हॉलिडेला जातात तसेच सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्या मुलींसोबत ते दुबईला गेले आहेत असे सूत्रांनी सांगितले आहे सिद्धार्थ आणि तृप्ती यांचे लग्न 2007 मध्ये झाले होते त्यांना दोन गोड मुलीदेखील आहे

ती या दोघांची लव्ह स्टोरी तर भन्नाट आहे सिद्धार्थ अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करत असताना त्याने पत्रकार असलेल्या तृप्तीला प्रपोज केले तृप्तीने ही वेळ न घालवता त्याला होकार दिला त्यांच्यातील लव्ह बॉण्ड चाहात्यांपर्यंत पोहोचला होता

अनेक हिंदी कार्यक्रमातून त्यांच्यातील गोड नाते समोर आले मात्र अचानक कुठे काय आणि कसे बिनसले की सिद्धार्थ आणि तृप्तीच्या सुखी संसाराला नजर लागली आहे असे आता प्रेक्षक म्हणत आहेत

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *