अनलॉक नंतर बरेच मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले शुटिंगला सुरुवात झाली आहे त्यातच सांनवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेला दिशाभूल या आगामी मराठी सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला अभिनेता तेजस बर्वे अमृता धोंगडे माधुरी पवार यांच्याबरोबर आता आणखी एक चेहरा समोर आला महाराष्ट्राचा लाडका अभिनय बेर्डे सिनेमा या सिनेमामध्ये झळकणार आहे
याशिवाय नागेश भोसले प्रिया बेर्डे प्रणव रावराणे अरुण कदम सिद्धेश्वर झाडबुके शरद जाधव अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहेत आपल्या भूमिकेबद्दल सांगताना अभिनय म्हणाला दिशाभूल हा एक वेगळ्या धाटणीची कथा असलेला सिनेमा मी आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आहे या चित्रपटाचे शुटिंग सध्या गोव्यात करतोय
याशिवाय पुणे आणि कोकणात ची शूटिंग चालु आहे दिशाभूल टीमसोबत काम करणं खूप एन्जॉय करत होते कॉलेज विश्वातील मुलांभोवतीफिरणारा दिशाभूल या सिनेमाचे मूळ कथा काय असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये सुद्धा आता उत्सुकता लागली तुम्ही अभिनय ला या चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद