ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी आपला संपूर्णखिशात फक्त गायन आणि कुटुंबासाठी व्हायला वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षापासून गायनाचा दुनियेत प्रवेश करणार्या लतादीदींनी विविध भाषणांमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली
जे कायम स्मरणात राहतील पण हे स्थान मिळवण्यासाठी लतादीदींना अनेक तडजोडी कराव्या लागल्या होत्या लहान वयातच वडिलांचे निधन होणं हे जग उध्वस्त होण्या पेक्षा कमी होतात त्यामुळे लता मंगेशकर आहे आपसूकच सगळ्या कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली होती त्यामुळे स्वतःचे आयुष्य स्वतःच्या करिअर या सगळ्यापेक्षा लतादीदींनी स्वतःचं कुटुंब महत्वाचा समजला
या सर्व अडचणींना तोंड देत वेळ कधी निघून गेला हे त्यांना कळत नाही याच कारणामुळे आयुष्यभर लग्न केलं नाही असे अनेक जण मानतात लता मंगेशकर या 92 वर्षाचा होता पण त्यांनी अखेरपर्यंत लग्न केल्याने यामागे खास कारण होतात लतामंगेशकर यांनीच हे कारण सांगितले होतं ते म्हणजे ते आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके मग्न झाला होता
की त्यांना लग्न करण्याचा विचार आला नाही याचा खुलासा खुद्द लता मंगेशकर यांनी केला होता त्यांच्या गाण्यावर अतिरिक्त लता मंगेशकर यांच्या वैयक्तिक आयुष्याची खूप चर्चा झाली लता मंगेशकर यांनी लग्न का केलं नाही हा प्रश्न लता मंगेशकर यांच्या चाहत्यांना नेहमीच पडत होता लहान भावंडांच्या जबाबदारीमुळे कधीच लग्न केले नाही असं बोलले जात
लता मंगेशकर यांनी आज तक लाइव मुलाखत दिली होती त्यामध्ये मीनाताई म्हणाल्या होत्या आई तिला लग्नासाठी विचाराची पण ती नाही म्हणायची कोणीही आमचं नव्हतं मी दहा वर्षांची असताना बाबा गेले त्यानंतर अशा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती हृदयनाथ अगदी लहान होता त्याचा भर देण्यात आला हृदयनाथ जर मोठा असता तर आम्हाला सर्वांचे आयुष्य वेगळे असतात
हे सर्व काही होते पण आम्ही होतो ते आमच्या सोबत काहीच करु शकत नव्हती तिने लग्न केले असते तर आपण सगळ्यांपासून दूर गेलो असतो त्याला नको होतं त्यामुळे दीदीने कधी लग्न खरच लता मंगेशकर यांच्या वडिलांचे निधन त्याला असताना झालं त्यानंतर सर्व जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आला त्यामुळेच लता मंगेशकर यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कुटुंबावर लक्ष केंद्रित केलं आणि सोबतच वयाच्या तेराव्या वर्षापासून गायनाला सुरुवात
लता मंगेशकर यांच्या आयुष्याला घडवण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा होता त्यांचे वडिल दिनानाथ मंगेशकर हे मराठी संगीतकार लतादीदींनी सुरुवातीच्या काळात त्याच्याकडून गायनाचे धडे घेतले 1942 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या वडिलांचे विकाराच्या धक्क्याने निधन झाले आणिलता मंगेशकर यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली आणि त्यांना लग्न करण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद