मंडळी तुझी माझी रेशीमगाठी झी मराठीवरील मालिकेत समीर हे पात्र साकारणारा अभिनेता संकर्षण कराडे त्याच्या खऱ्या आयुष्यातील भाऊ अधोक्षज कराडे
हासुद्धा एक चांगला अभिनेता आहे अधोक्षज यापूर्वी काही मालिका आणि कार्यक्रमांमध्ये झळकला आहे पण आता सध्या खूप चर्चेत आहेत याचे कारण म्हणजे अधोक्षज कराडे
त्याची स्टार प्रवाह वर नवीन मालिका सुरू झाली या मालिकेचे नाव आहेत पिंकी चा विजय असो या फिल्मी दुनियेत आकर्षण असणारी अतरंगी सतरंगी अशा स्वप्नवत पिंकी ची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येईल
या मालिकेत पिंकी चा मित्र बंटी हे कलरफुल पात्र आहेत बंटी ची ही भूमिका अभिनेता अधोक्षज कराडे यांनी साकारले आहेत मंडळी खऱ्या आयुष्यात अभिनेता अधोक्षज याचं लग्न झालेल्या आहेत
त्याच्या पत्नीचे नाव आहे चैताली ढवळीकर कराडे तर पिंकी चा विजय असो या मालिकेसाठी अभिनेता अधोक्षज या मालिकेचे संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी अभिनेता संकर्षण आणि अधोक्षज या दोघा भावांची खऱ्या आयुष्यातील ही जोडी तुम्हाला कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद