कलर्स मराठी वरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत रंगतदार वळण पाहायला मिळत दौलत ला पोलिसांनी अटक केले आहे त्यानंतर निंबाळकर कुटुंबास समोर आले आहे
की भानुप्रिया म्हणजे आपल्या घराची भानुप्रिया राहत होती ती दुसरी तिसरी कोणी नसून हे सगळे अभ्या करत होता भानुप्रिया बनून आभ्या आपल्या घरात शिरला होता
हे दौलत आता त्याच्या वडिलांना सांगितले आहेत त्यानंतर त्याच्या वडिलांना राग अनावर झाला अशी त्याची आई देवाघरी गेली तिथे त्याला पण पाठवले पाहिजे असे दौलत चे वडील दौलत ला बोलताना दिसतायत
त्यातूनच आता समोर आलेल्या बातमी नुसार सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीचे एन्ट्री होणार आहे ती अभिनेत्री आहे राधा सागर राधा सागर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिलाषा हे पात्र साकारणार आहेत
आता अभिलाषा ही पात्रं तिची भूमिका नकारात्मक आहे की सकारात्मक अद्याप समजलेले नाही सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत राधा सागरला पाहण्यास उत्सुक आहात राधा सागर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद