गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज म्हणजे ६ फेब्रुवारी २०२२ ला निधन झालं दिदींनी छत्तीस गुण अधिक भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली दीदींचा ए मेरे वतन के लोगो या अजरामर गाण्या मागची तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का 1962 मध्ये भारत-चीन विरुद्ध लढाई ठरला भारताचे अनेक वीर जवान त्यामध्ये शहीद झाले
वीरांना श्रद्धांजली म्हणून गाणं तयार करायचा प्रस्ताव कवी प्रदीप यांच्याकडे आला आणि त्यांनी ए मेरे वतन के लोगो या गाण्याची रचना केली लतादीदींचा मधुर आवाज लक्षात घेत त्यांनी हे भावनात्मक गाणं लिहिलं पण दीदींना बिझी शेड्युलमुळे गाण्याची रिहर्सल करायला वेळ नव्हता आणि त्यांनी हे गाणे गायला नकार दिला होता
प्रदीप यांनी खूप विनंती केल्यावर लतादीदी आशाताई यांच्यासोबत गायला तयार झाल्या पण प्रोग्राम साठी निघताना आशाताई यांनी गायला नकार दिला आणि दीदींनी एकट्यानेच या गाण्याची तयारी केली या गाण्याचे संगीतकार सी रामचंद्र चार-पाच दिवस आधीच दिल्लीसाठी रवाना झाले होते त्यामुळे त्यांच्यासोबत नसेल करायचा वेळच मिळाला नाही
तेव्हा रामचंद्र यांनी त्यांना गाण्याची टेप दिली आणि ते ऐकून दिदींनी गाण्याचा रियाज केला दिल्लीला पोचल्यावर दीदींची तब्येत सुद्धा बिघडली होती आणि त्यांना या गाण्याची चिंता वाटू लागली अखेर 27 जानेवारी 1963 ला नवी दिल्लीच्या नॅशनल स्टेडियम मध्ये त्यांनी हे गाणं गायलं हे गाणं ऐकून पंडित जवाहरलाल नेहरू यांनासुद्धा अश्रू अनावर झाले आणि त्यांनी दीदींचा कौतुक सुद्धा केलं तुम्हाला दीदींचा हे गाणं किती आवडतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद