सध्या सोशल मीडियावर स्टार असलेले बालकलाकार त्यांच्या मालिकेतील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे घर निर्माण केले आहे मराठी मालिका माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे तर स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा या मालिकेतील शाईशा भुईर म्हणजे कार्तिकी हे पात्र साकारणारी बालकलाकार ही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे या बालकलाकारा
नंतर आता आणखी एका बालकलाकाराची एका मालिकेत भर पडली आहे ती म्हणजे साईशा साळवी साईशा साळवी ही सोशल मीडिया स्टार अनेकजण तिला इंस्टाग्रामला फॉलो करतात साइशा साळवीचे विडियो प्रचंड प्रमाणात वायरल होत आहेत स्टार प्रवाह वर आलेली नवी मालिका पिंकीचा विजय असो या मालिकेतून साईशा साळवी आपल्याला झळकताना दिसणार आहे पिंकिचा विजय असो या मालिकेत साईषा ओवी हे पात्र साकारणार असून अभिनेता पियूष रानडे
सोबत ती आपल्याला स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे सोशल मीडियावर साईशाच्या अनेक चाहते आहेत मात्र आता पींकीचा विजय असो या मालिकेतून ती तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे घर निर्माण करणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद